|Monday, November 19, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाऑल इंग्लंडमधून सिंधूचे पॅकअप

वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या चिनी तैपेईच्या तेई तेजु यिंगने सहाव्या मानांकित सिंधूला 14-21, 10-21 असे अवघ्या 34 मिनिटात पराभूत केले. या पराभवासह सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया तेईने सिंधूला वरचढ होण्याची संधीच ...Full Article

बुचार्ड पहिल्याच फेरीत पराभूत

वृत्तसंस्था / इंडियनवेल्स येथे सुरू असलेल्या डब्ल्युटीए टूरवरील इंडियन वेल्स खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत माजी टॉप सिडेड महिला टेनिसपटू युजीन बुचार्डला एकेरीच्या पहिल्याच फेरीत जर्मनीच्या ऍनिका बेकने पराभूत केले. ...Full Article

विराट-कुंबळेवर ‘टेलिग्राफ’ची टीका

सिडनी  : कर्णधार विराट कोहलीला पहिल्या डावात पायचीत बाद दिल्यानंतर भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी थेट पंचांच्या रुममध्ये जात याबद्दल जाब विचारला होता, असा आरोप ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द डेली ...Full Article

पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला आघाडी

वृत्तसंस्था / डय़ुनेडिन येथे सुरू असलेल्या द. आफ्रिका विरूद्धच्या पहिल्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवशी न्यूझीलंडने पहिल्या डावात 33 धावाची आघाडी मिळविली. त्यानंतर दिवसअखेर द. आफ्रिकेने दुसऱया डावात 1 ...Full Article

सानिया-स्ट्रायकोव्हा दुसऱया फेरीत

वृत्तसंस्था / इंडियनवेल्स येथे सुरू असलेल्या बीएनपी पेरीबस इंडियनवेल्स खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची झेकची साथीदार स्ट्रायकोव्हा यानी महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. पहिल्या ...Full Article

वनडे मानांकनात डिव्हिलीयर्स पहिल्या स्थानावर

वृत्तसंस्था / दुबई शुक्रवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत द. आफ्रिकेचा अव्वल फलंदाज एबी डिव्हिलीयर्सने पहिल्या स्थानावर झेप घेतली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीने या यादीत ...Full Article

अफगाणचा आयर्लंडवर मालिका विजय

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोईडा अफगाणिस्थान क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आयर्लंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. शुक्रवारी येथे झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात अफगाणने आयर्लंडचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे ...Full Article

स्मिथ-हँडस्कॉम्बविरुद्ध बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : चिन्नास्वामी स्टेडियमवर संपन्न झालेल्या दुसऱया कसोटी सामन्यादरम्यान डीआरएस घ्यावा का, यासाठी ड्रेसिंगरुमचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ व त्याचा सहकारी पीटर हँडस्कॉम्ब ...Full Article

ऐतिहासिक विजयासह बार्सिलोना उपांत्यपूर्व फेरीत

बार्सिलोना : युरोपियन फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम ‘कमबॅक’ विजयाची नोंद करीत बार्सिलोनाने पॅरिस सेंट जर्मेनचा 6-1 असा पराभव करून युफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. नेमार हा बार्सिलोनाच्या ...Full Article

मँचेस्टर सिटीचा सामना बरोबरीत

वृत्तसंस्था /लंडन : प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी स्टोक सिटीने मँचेस्टर सिटीला गोलशून्य बरोबरीत रोखल्याने मँचेस्टर सिटीने महत्त्वाचे गुण गमविले. या स्पर्धेच्या गुणक्त्यात चेल्सी पहिल्या स्थानावर असून मँचेस्टर सिटी ...Full Article
Page 584 of 654« First...102030...582583584585586...590600610...Last »