|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडासानिया-स्ट्रायकोव्हाला उपजेतेपद

वृत्तसंस्था/ सिडनी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची झेकची साथीदार बार्बरा स्ट्रायकोव्हाला अपिया सिडनी इंटरनॅशनल स्पर्धेत उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या टिमिया बाबोस व ऍनास्थिया या जोडीने इंडो-झेक जोडीला 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे नव्या वर्षातील सलग दुसरे जेतेपद जिंकण्याचे सानियाचे स्वप्न भंगले. गत आठवडय़ात सानियाने अमेरिकन ...Full Article

शकीबचे द्विशतक, मुशफिकूरचे शतक

न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी : बांगलादेशचा धावांचा डोंगर, दिवसअखेर 7/542 वृत्तसंस्था/ वेलिग्ंटन शकीब अल हसन (217) व मुशफिकूर रहीम (159) यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी 136 ...Full Article

विंडीज मंडळाचा पाक दौऱयावर जाण्यास नकार

वृत्तसंस्था/ ऍटिग्ंवा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने पाकिस्तान दौऱयावर जाण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोशिएनने (एफआयसीए) सुरक्षेवरुन व्यक्त केलेल्या काळजीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानमध्ये जाणे धोक्याचा ...Full Article

कर्णधारपदाच्या कारकीर्दीविषयी खेद ना खंत : धोनी

वैयक्तिक हितापेक्षा संघहिताला प्राधान्य, संघ देईल ती जबाबदारी स्वीकारणार, पुणे / प्रतिनिधी चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच इतर स्पर्धांमध्ये विराटने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कसोटीतही त्याने कर्णधारपदाची क्षमता सिद्ध केली ...Full Article

शंभराव्या कसोटीत आमलाचे शतक

डय़ुमिनीचेही शतक, प्रदीप-कुमाराचे 4-4 बळी वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या तिसऱया क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी लंकेविरुद्ध यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 426 धावांचा डोंगर उभा केला. ...Full Article

जोकोव्हीक, सेरेना यांची सत्त्वपरीक्षा

वृत्तसंस्था / मेलबोर्न येत्या सोमवारपासून येथे सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा जोकोव्हीक आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. शुक्रवारी येथे या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. ...Full Article

रियल माद्रीदला सेव्हिलाने रोखले

वृत्तसंस्था/ माद्रीद गुरूवारी येथे झालेल्या किंग्ज चषक फुटबॉल स्पर्धेत सेव्हिलाने बलाढय़ रियल माद्रीदला 3-3 असे गोल बरोबरीत रोखले. रियल माद्रीदने विविध स्पर्धांमध्ये सलग 40 सामन्यात अपराजित राहण्याचा स्पॅनिश विक्रम ...Full Article

गिलेस मुलेर अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ सिडनी 33 वर्षीय लक्झंमबर्गच्या गिलेस मुलेरने सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीची अंतिम फेरी गाठताना विद्यमान विजेत्या क्हिक्टर ट्रोंस्कीचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला. आंद्रे कुझेनत्सोव्ह आणि ...Full Article

सॉक-सोसा यांच्यात अंतिम लढत

वृत्तसंस्था/ ऑकलंड अमेरिकेचा चौथा मानांकित जॅक सॉक आणि पोर्तुगालचा सोसा यांच्यात येथे सुरू असलेल्या ऑकलंड क्लासिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यात 24 वर्षीय सॉकने ...Full Article

मला कोणत्याही गोष्टीचे खेद नाही – धोनी

ऑनलाईन टीम / मुंबई : कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी आज प्रथमच माध्यमांच्या समोर आला. भारत विरूध्द इंग्लंड मालिकेतील पहिला वन डे सामना रविवारी पुण्यात होत आहे, या सामन्याच्या आधी पत्रकार ...Full Article
Page 585 of 598« First...102030...583584585586587...590...Last »