|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडामँचेस्टर सिटीचा सामना बरोबरीत

वृत्तसंस्था /लंडन : प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी स्टोक सिटीने मँचेस्टर सिटीला गोलशून्य बरोबरीत रोखल्याने मँचेस्टर सिटीने महत्त्वाचे गुण गमविले. या स्पर्धेच्या गुणक्त्यात चेल्सी पहिल्या स्थानावर असून मँचेस्टर सिटी 56 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.  टोटेनहॅम हॉटस्पर दुसऱया स्थानावर असून स्टोक सिटीने 36 गुणांसह नववे स्थान घेतले आहे. बुधवारच्या सामन्यात मँचेस्टर सिटीला स्टोक सिटीने शेवटपर्यंत गोल करण्याची संधी दिली नाही ...Full Article

मिचेल मार्शच्या जागी स्टॉइनिस

वृत्तसंस्था /ब्रिस्बेन : भारताच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील मिचेल मार्श हा जखमी झाल्याने त्याला या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीसाठी वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी व्हिक्टोरिया संघाकडून ...Full Article

कर्णधार विल्यिम्सनने न्यूझीलंडला सावरले

वृत्तसंस्था /डय़ुनेडिन : कर्णधार केन विल्यम्सनच्या नाबाद अर्धशतकाने येथे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या पहिल्या कसोटीत गुरूवारी खेळाच्या दुसऱया दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 308 या ...Full Article

अलोन्सोची निवृत्तीची घोषणा

वृत्तसंस्था /म्युनिच : स्पेनचा अव्वल फुटबॉलपटू तसेच बायर्न म्युनिच संघाकडून खेळणारा झाबी अलोन्सोने चालू वर्षीच्या फुटबॉल हंगामाअखेर व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. 35 वर्षीय अलोन्सोने ...Full Article

…तरीही आम्हाला विराटबद्दल आदर!

वृत्तसंस्था /बेंगळूर : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आमच्या कर्णधाराविरोधात चुकीचे आरोप लावले असले तरी त्यानंतरही आम्हाला त्याच्याबद्दल आरोप आहे, असे मत ऑस्ट्रेलियन संघाचे सहायक प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनी मांडले. ...Full Article

सर्वोत्तम होण्याचा मला नेहमीच ध्यास!

वृत्तसंस्था /बेंगळूर : ‘अगदी उमेदीच्या कालावधीपासून मला माझ्या क्षेत्रात सर्वोत्तम ठरण्याचा ध्यास राहिला आहे आणि यासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्य राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. या साऱया प्रवासात माझे टीकाकार ...Full Article

बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलिया ‘मैदानाबाहेर’ आमनेसामने!

विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ यांची दोन्ही मंडळांकडून पाठराखण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली-बेंगळूर विराट कोहली व स्टीव्ह स्मिथ यांच्यात डीआरएस घेण्यावरुन झडलेल्या वादाची धग आता दोन्ही मंडळांपर्यंत पोहोचली असून दोन्ही ...Full Article

आयसीसी क्रमवारीत अश्विन-जडेजाने रचला इतिहास, दोघेही अव्वल

वृत्तसंस्था/ दुबई आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या फिरकी जोडीने इतिहास रचला आहे. आर.अश्विन व रविंद्र जडेजाला कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत संयुक्तरित्या अग्रस्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, एकाच ...Full Article

डीन एल्गारचे नाबाद शतक

किवीजविरुद्ध पहिली कसोटी : डु प्लेसिसचे अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर द.आफ्रिका 229/4 वृत्तसंस्था / डय़ुनेडिन येथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने सावध सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर ...Full Article

भारताची सलामी यजमान इंग्लंडशी

महिला विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर वृत्तसंस्था / लंडन 24 जूनपासून सुरू होणाऱया महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत माजी विजेत्या भारताची सलामीची लढत यजमान इंग्लंडशी डर्बी येथे तर न्यूझीलंडची सलामी लंकेशी ...Full Article
Page 586 of 655« First...102030...584585586587588...600610620...Last »