|Saturday, January 20, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडा
इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी, बॉलला दुखापत

वृत्तसंस्था /ऍडलेड : ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर असलेल्या इंग्लंड संघाने चार दिवसांच्या सरावाच्या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघावर पहिल्या डावात 60 धावांची आघाडी मिळविली. मात्र इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेक बॉलच्या घोटय़ाला दुखापत झाली असल्याने इंग्लंडच्या आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन यांच्यातील चार दिवसांचा हा सरावाचा सामना ऍडलेड ओव्हल मैदानावर खेळविला जात आहे. गुरूवारी खेळाच्या दुसऱया दिवशीअखेर ...Full Article

माझी स्वप्ने उत्तुंग, अव्वलमानांकन मुख्य लक्ष्य नव्हे

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : ‘जागतिक मानांकन यादीत जवळपास प्रत्येक बॅडमिंटनपटूला अव्वलस्थानी विराजमान व्हायचे असते आणि मी आता दुसऱया स्थानी असताना मला देखील तेथे असणे आवडेल. पण, मी ज्यावेळी सराव ...Full Article

‘सुपरमॉम’ मेरी कोमला ऐतिहासिक सुवर्ण

आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप : 48 किलोग्रॅम वजनगटात सुयश, ऑलिम्पिक कांस्यजेत्या किमला नमवले, 57 किलो वजनगटात सोनिया लाथेरला रौप्यपदक वृत्तसंस्था/ हो चि मिन्ह सिटी (व्हिएतनाम) भारताची आघाडीची महिला मुष्टियोद्धा एमसी ...Full Article

सायना, प्रणॉय नॅशनल चॅम्पियन

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : अंतिम फेरीत दिग्गज पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांतचा धक्कादायक पराभव वृत्तसंस्था/ नागपूर धक्कादायक निकालासाठी प्रसिध्द असलेल्या एच.एस.प्रणॉयने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांतला धक्का ...Full Article

मालिकाविजयानंतरही टी-20 क्रमवारीत विराटसेना पाचव्या स्थानी

वृत्तसंस्था/ दुबई वनडे मालिकेपाठोपाठ भारताने न्यूझीलंडवर टी-20 मालिकेत 2-1 असा विजय संपादन केला. मात्र या मालिकाविजयाचा फायदा भारतीय संघाला आयसीसी क्रमवारीत झालेला नाही. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-20 ...Full Article

एटीपी टूर फायनलचा ड्रॉ जाहीर

, फेडरर, क्हेरेव्ह, सिलिक, सॉक एकाच गटात वृत्तसंस्था/ लंडन सहावेळा जेतेपद मिळविलेला रॉजर फेडरर व एटीपी टूर अंतिम स्पर्धेत प्रथमच खेळणारा जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांना एकाच गटात स्थान मिळाल्याने ...Full Article

एटीपी टूर फायनलचा ड्रॉ जाहीर

फेडरर, क्हेरेव्ह, सिलिक, सॉक एकाच गटात वृत्तसंस्था/ लंडन सहावेळा जेतेपद मिळविलेला रॉजर फेडरर व एटीपी टूर अंतिम स्पर्धेत प्रथमच खेळणारा जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह यांना एकाच गटात स्थान मिळाल्याने त्यांच्यात ...Full Article

फिनच्या जागी टॉम क्मयुरेन

वृत्तसंस्था / लंडन सरेचा वेगवान गोलंदाज टॉम क्मयुरेनला ऍशेस मालिकेसाठी जखमी स्टीव्हन फिनच्या जागी निवडण्यात आले असल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. 22 वषीय क्मयुरेनने एकही ...Full Article

500 वी रणजी लढत विशेष महत्त्वाची : आदित्य तरे

वृत्तसंस्था/ मुंबई आजपासून (दि. 9) येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणारी बडोदाविरुद्ध रणजी स्पर्धेच्या क गटातील लढत आमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरेने केले. ...Full Article

8 षटकांच्या लढतीत भारताची बाजी!

तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला 6 धावांनी नमवले वृत्तसंस्था/ तिरुवनंतपूरम अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या 8 षटकांच्या रोमांचक लढतीत भारताने 6 धावांनी निसटता विजय संपादन करत न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 2-1 ...Full Article
Page 60 of 367« First...102030...5859606162...708090...Last »