|Saturday, November 17, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडापाकिस्तान-न्यूझीलंड वनडे मालिका बरोबरीत

तिसरा सामना पावसामुळे रद्द, मालिका 1-1 बरोबरीत, शाहिन आफ्रिदी मालिकावीर वृत्तसंस्था/ दुबई न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. रविवारी दोन्ही संघात झालेला तिसरा व निर्णायक सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. प्रारंभी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 279 धावा केल्या होत्या. प्रत्युतरातदाखल खेळताना न्यूझीलंडने 6.5 षटकांत 1 बाद 35 धावा केल्या होत्या ...Full Article

युसूफ पठाणचे शतक हुकले, बडोदा 9/322

महाराष्ट्राविरुद्ध रणजी लढत : पठाणच्या 95 चेंडूत 99 धावा, वृत्तसंस्था/ बडोदा येथे सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेतील महाराष्ट्राविरुद्ध लढतीत बडोद्याने पहिल्या दिवशी 83 षटकांत 9 बाद 322 धावा केल्या. ...Full Article

झेककडे फेडरेशन टेनिस चषक

वृत्तसंस्था / प्राग्वे यजमान झेक प्रजासत्ताकने रविवारी येथे फेडरेशन टेनिस चषकावर आपले नांव कोरले. या स्पर्धेच्या गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत झेक प्रजासत्ताकने सहाव्यांदा फेडरेशन चषक पटकाविला आहे. यावेळी झेक ...Full Article

अँडरसनची विजयी सलामी, फेडरर पराभूत

वृत्तसंस्था / लंडन 2018 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने विजयी सलामी देताना ऑस्ट्रीयाच्या थिएमचा पराभव केला. स्वित्झर्लंडच्या अनुभवी रॉजर फेडररला ...Full Article

युनायटेडला हरवून मँचेस्टर सिटी आघाडीवर

वृत्तसंस्था / मँचेस्टर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पधेंतील सामन्यात मँचेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर सिटीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर ...Full Article

भारत- म्यानमार महिला फुटबॉल सामना आज

वृत्तसंस्था / येनगॉन येथे सुरू असलेल्या 2020 सालातील एएफसी महिलांच्या ऑलिंपिक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी भारतीय महिला फुटबॉल संघाचा तिसरा आणि शेवटचा सामना यजमान म्यानमारशी होणार आहे. या ...Full Article

टी-20 मानांकनात कुलदीपची झेप

वृत्तसंस्था / दुबई आयसीसीच्या ताज्या टीö20 गोलंदाजांच्या मानांकनात भारताचा फिरकी गोलंदाज  (चायनामन) कुलदीप यादवने 14 अंकांनी झेप घेतली असून आता तो या मानांकन यादीत 23 व्या स्थानावर आहे. मानांकनातील ...Full Article

बांगलादेशच्या रहीमचे नाबाद द्विशतक

वृत्तसंस्था / ढाक्का यष्टीरक्षक आणि फलंदाज मुश्फीकर रहीमच्या दमदार नाबाद द्विशतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत यजमान बांगलादेशने झिंबाब्वेविरूद्ध सोमवारी खेळाच्या दुसऱया दिवशी पहिला डाव 7 ...Full Article

पुण्यात मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप

पुणे / प्रतिनिधी : अल्टिमेटम फायटिंग लीगतर्फे पुण्यात शिवाजी स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप होणार आहे. महाराष्ट्रात ही चॅम्पियनशीप प्रथमच होत आहे. 22-23 डिसेंबर रोजी होणाऱया या ...Full Article

शेवटच्या चेंडूवर भारताचा विजय

तिसऱया सामन्यात 6 गडय़ांनी मात, सामनावीर धवन, पंतची अर्धशतके वृत्तसंस्था / चेन्नई शिखर धवन व ऋषभ पंत यांच्या फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यांत विंडीजचा 6 ...Full Article
Page 7 of 653« First...56789...203040...Last »