|Monday, October 15, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडास्वस्तिका घोषला कांस्यपदक

वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या आठवडय़ात झालेल्या 2018 च्या हँग सेंग हाँगकाँग कनिष्ठ आणि कॅडेट खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची कनिष्ठ महिला टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने कनिष्ठ मुलींच्या दुहेरीत सिंगापूरच्या झोयुसमवेत कास्यपदक मिळविले. कनिष्ठ मुलींच्या दुहेरीच्या सामन्यात घोष आणि झोयु यांनी चीन तैपेईच्या सु आणि यु चेन साई यांचा 3-1 अशा गेम्समध्ये पराभव करून कास्यपदक पटकाविले.  Full Article

एफसी गोवा संघातील शिरोडकरचे स्थान शाबूत

वृत्तसंस्था/ मुंबई इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया एफसी गोवा फुटबॉल संघात सलग तिसऱयावर्षी प्रतेश शिरोडकरने आपले स्थान शाबूत राखले आहे. शिरोडकर आता 2018-19 च्या इंडियन सुपरलीग हंगामात एफसी गोवा ...Full Article

रॉजर्स चषक स्पर्धेतून बोपण्णाची माघार

वृत्तसंस्था/ टोरँटो सोमवारपासून येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील रॉजर्स चषक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेतून भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णाने दुखापतीमुळे शेवटच्याक्षणी माघार घेतली आहे. या स्पर्धेत तो पुरूष दुहेरीत सहभागी होणार ...Full Article

बुझारेनेस्क्युचे पहिले अजिंक्यपद

वृत्तसंस्था / सिलीकॉन रूमानियाच्या 30 वर्षीय मिहेला बुझारेनेस्क्युने डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत पहिले विजेतेपद पटकाविले. रविवारी झालेल्या सिलीकॉन व्हॅली क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत बुझारेनेस्क्युने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना अंतिम सामन्यात मारिया ...Full Article

रशियाची कुझेनत्सोव्हा विजेती

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन सिटी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या स्वेतलाना कुझेनत्सोव्हाने रविवारी एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात कुझेनत्सोव्हाने झेकच्या व्हेकिकचा 4-6, 7-6 (7-5), 6-2 असा पराभव केला होता. 2014 साली ...Full Article

जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह विजेता

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील सिटी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या तृतीय मानांकित ऍलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय ऍलेक्स डी मिनॉरचा ...Full Article

आशियाई स्पर्धेत तिरंदाजीत भारताची सत्त्वपरीक्षा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इंडोनेशियातील जकार्ता येथे 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या क्रीडाप्रकारात भारतीय तिरंदाजी संघाची सत्वपरिक्षा ठरणार आहे. तिरंदाजीतील कंपाऊंड या प्रकारात ...Full Article

अँडी मरेच्या मानांकनात सुधारणा

वृत्तसंस्था/ पॅरीस सोमवारी घोषित करण्यात आलेल्या पुरूष टेनिसपटूंच्या ताज्या एटीपी मानांकन यादीत ब्रिटनच्या अँडी मरेने 375 वे स्थान मिळविले आहे. यापूर्वी तो 457 व्या  स्थानावर होता. त्याच्या मानांकनात चांगलीच ...Full Article

लंका युवा संघाची मालिकेत आघाडी

वृत्तसंस्था/ कोलंबो यजमान लंका आणि भारत 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा संघामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत लंका युवा संघाने 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. तिसऱया सामन्यात लंकेने भारताचा ...Full Article

इंडिया अ संघाची वाटचाल मोठय़ा विजयाकडे

वृत्तसंस्था/ बेंगळूर येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या अनाधिकृत पहिल्या कसोटीत यजमान इंडिया अ संघाने द. आफ्रिका अ संघावर मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. सोमवारी तिसऱया दिवसाअखेर इंडिया ...Full Article
Page 70 of 620« First...102030...6869707172...8090100...Last »