|Thursday, February 21, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडाधोनी माझ्यासाठी नेहमीच तारणहार

तिन्ही क्रिकेट प्रकारातील भारतीय कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन वृत्तसंस्था / नवी दिल्ली ‘धोनी केवळ कर्णधारच नव्हता, तर तो माझ्यासाठी तारणहार देखील होता. प्रारंभी, उमेदीच्या कालावधीत माझ्या कामगिरीत बऱयाचदा सातत्य नव्हते. पण, तरीही माझ्या क्षमतेवर व गुणवत्तेवर विश्वास दाखवत अनेकदा त्याने संघातील माझी जागा अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा उचलला’, असे प्रतिपादन भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारातील नूतन कर्णधार विराट कोहलीने केले. ...Full Article

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ जाहीर

फिंच, बेलीला वगळले, लिन, ख्वाँजाचा संघात समावेश वृत्तसंस्था / सिडनी पाकविरूद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शनिवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 जणांचा ऑस्ट्रेलियन संघ जाहीर केला असून अनुभवी फलंदाज फिंच ...Full Article

जोकोव्हिक-मरे यांच्यात जेतेपदासाठी लढत

वृत्तसंस्था/ डोहा येथे सुरू असलेल्या कतार खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा टॉप सीडेड अँडी मरे आणि सर्बियाचा जोकोव्हिक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेतील एकेरीच्या उपांत्य सामन्यात जोकोव्हिकने ...Full Article

मिसबाहला निवृत्त होण्याचा सल्ला

वृत्तसंस्था/ कराची पाकचा अनुभवी फलंदाज मिसबाह उल हकला क्रिकेट मधून निवृत्त होण्याचा सल्ला पाकच्या काही माजी क्रिकेटपटूंनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या 42 वर्षीय मिसबाह हा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ...Full Article

पीसीबीच्या अधिकाऱयांसाठी वयोमर्यादेचा प्रस्ताव

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वयोमर्यादेची अट घालण्यात आली असून त्यानुसार मंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱयांचे वय 70 वर्षांच्या राहणार आहे. आता पाक क्रिकेट मंडळानेही अशीच अंमलबजावणी ...Full Article

सेरेना पराभूत, व्हिनसची माघार

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला येथे सुरू असलेल्या एएसबी क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीत पराभव पत्करावा लागला. सेरेनाची मोठी बहीण व्हिनसने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. महिला एकेरीच्या दुसऱया ...Full Article

मुंबई रॉकेट्सची अवध वॉरियर्सवर निसटती मात

प्रीमियर बॅडमिंटन लीग : वॉरियर्स 4-3 ने पराभूत, सायना नेहवाल विजयी वृत्तसंस्था/ लखनौ मुंबई रॉकेट्सने अवध वॉरियर्सवर प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये 4-3 असा निसटता विजय संपादन केला. या विजयासह मुंबई ...Full Article

भारतीय क्रिकेटमध्ये ‘विराट पर्वा’ला प्रारंभ

तिन्ही क्रिकेट प्रकारात आता विराट कोहलीकडेच नेतृत्व वृत्तसंस्था/ मुंबई इंग्लंडविरुद्ध आगामी 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने विराट कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवली असून यामुळे तिन्ही ...Full Article

पाकिस्तानला विजयासाठी 465 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था/ सिडनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱया कसोटी पाकिस्तानला विजयासाठी 465 धावांचे गरज आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱया दिवसअखेर पाकिस्तानने 16 षटकांत 1 गडी गमावत 55 धावा केल्या होत्या. ...Full Article

पंकज अडवाणी पराभूत

वृत्तसंस्था / कोलकाता येथे सुरू असलेल्या कोलकाता खुल्या प्रो ऍम बिलियर्डस स्पर्धेत विश्व विजेत्या पंकज अडवाणीचे आव्हान उपांतत्य फेरीत समाप्त झाले. विश्व मास्टर्स स्नुकर आणि 9-बॉल पूल विजेता धरमिंदर ...Full Article
Page 730 of 737« First...102030...728729730731732...Last »