|Thursday, May 23, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

आफ्रिकन चषक स्पर्धेत कॅमरुन अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ प्रॅन्सेव्हिले आफ्रिकन कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेत कॅमेरुनने अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी उपांत्य फेरीत घानाचा 2-0 असा एकतर्फी फडशा पाडला. आता जेतेपदाच्या अंतिम लढतीत त्यांचा मुकाबला इजिप्तविरुद्ध होईल. बचावपटू मायकल नॅद्यूने 72 व्या मिनिटाला पहिला गोल केला तर ख्रिस्तियन बॅसोगोगने इंजुरी टाईममध्ये दुसरा गोल करत संघाच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणाऱया घानाने लढतीतील दोन्ही सत्रात ...Full Article

आयपीएल स्पर्धेतून पीटरसनची माघार

वृत्तसंस्था / लंडन इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसनला दुखापत झाल्याने त्याने भारतात होणाऱया 10 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. आयपीएल स्पर्धेच्या क्रिकेटपटूंच्या लिलावावेळी आपण उपस्थित ...Full Article

न्यूझीलंडचा वॅग्नेर जखमी

वृत्तसंस्था / वेलिंग्टन न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नेरच्या हाताच्या बोटाचे हाड मोडल्याने  त्याला दक्षिण आफ्रिकेविरूध्द तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळता येणार नाही. वॅग्नेरची ही दुखापत पूर्ण बरी होण्यास आणखी ...Full Article

रूमानियाच्या हॅलेपला दुखापत

वृत्तसंस्था / सेंट पीटर्सबर्ग रूमानियाची महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपच्या गुडघ्याला झाली असून तिने येथे सुरू होणाऱया सेंट पीटर्सबर्ग महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. या दुखापतीमुळे हॅलेपला नुकत्याच झालेल्या ...Full Article

डु प्लेसिस, मिलरची शतके, लंका पराभूत

वृत्तसंस्था /दरबान : डु प्लेसिस (105) व डेव्हिड मिलर (नाबाद 117) यांची तडाखेबंद शतके व नंतर गोलंदाजानी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर दुसऱया वनडेत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 121 धावांनी विजय ...Full Article

धोनीचा अनुभव माझ्यासाठी सर्वार्थाने लाभदायक

वृत्तसंस्था /बेंगळूर : ‘कसोटीच्या तुलनेत वनडे व टी-20 क्रिकेट खूपच वेगवान असते आणि त्यात निर्णय घेताना आणखी कसोटी लागते. अर्थात, या छोटेखानी क्रिकेट प्रकारात महेंद्रसिंग धोनीसारखा दिग्गज नेता सोबतीला ...Full Article

सिमोन हॅलेप, कुझनेत्सोव्हा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था /सेंट पीट्सबर्ग : येथे सुरु असलेल्या सेंट पीट्सबर्ग टेनिस स्पर्धेत रोमानियच्या अग्रमानांकित सिमोन हॅलेप व रशियाच्या कुझनेत्सोव्हाने आपली घोडदौड कायम ठेवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. अग्रमानांकित हॅलेपला गत महिन्यात ...Full Article

बार्सिलोना संघ विजेता

वृत्तसंस्था /बार्सिलोना : बार्सिलोना फुटबॉल क्लबने सलग चौथ्यांदा किग्ज फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले आहे. बुधवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बार्सिलोनाने ऍटलेटिको माद्रीदचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. ...Full Article

टी-20 मानांकनात कोहली आघाडीवर

वृत्तसंस्था /दुबई : बुधवारी बेंगळूरमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. आयसीसीच्या टी-20 ...Full Article

पंजाबचा रांची रेसवर मोठा विजय

वृत्तसंस्था /रांची : कोल इंडिया पुरस्कृत पाचव्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विद्यमान विजेत्या जेपी पंजाब वॉरियर्सने रांची रेसचा 7-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करून ...Full Article
Page 791 of 823« First...102030...789790791792793...800810820...Last »