|Sunday, July 21, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडा

[youtube_channel num=4 display=playlist]

आयसीसी च्या अजब-गजब नियमांवर रोहित नाराज

  ऑनलाइन टीम /मुंबई :  यजमान इंग्लंड विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरारक पद्धतीने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकात 241 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील 241 धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. या सामन्यात शेवटच्या षटकात सीमारेषेवरून ...Full Article

विराटचं कर्णधारपद धोक्यात ?

  ऑनलाइन टीम /मुंबई :  विश्वचषक स्पर्धेत झालेला पराभव, त्यानंतर समोर आलेल्या संघातील गटबाजीच्या बातम्या या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयनं पुढील स्पर्धेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. भारतीय संघात विराट ...Full Article

चित्तथरारक लढतीत इंग्लंडची बाजी

विवेक कुलकर्णी/ लंडन विश्वचषकाच्या इतिहासात अतिशय चित्तथरारक ठरलेल्या अंतिम लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा सुपरओव्हरमध्ये पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला. इंग्लंडच्या जेतेपदाचा शिल्पकार ठरलेला बेन स्टोक्स सामनावीराचा मानकरी ठरला तर ...Full Article

विजेंदरकडून स्नायडर ‘नॉकआऊट’

सलग अकरावा विजय, स्नायडर चौथ्या फेरीतच पराभूत वृत्तसंस्था/ नेवार्क, अमेरिका भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगने व्यावसायिक क्षेत्रातील आपली विजयी घोडदौड कायम राखली असून त्याने सलग अकरावा विजय मिळविताना अनुभवी माईक ...Full Article

हिमा दासची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताची वेगवान धावपटू हिमा दासने 11 दिवसांत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकत भारतीय ऍथलेटिक्स क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो ऍथलेटिक्स ...Full Article

कॅलीस, कॅटीच यांना केकेआरकडून डच्चू

वृत्तसंस्था/ कोलकाता आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 2019 च्या हंगामात असमाधानकारक कामगिरी झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपले प्रमुख प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे जॅक्वीस कॅलीस आणि साहाय्यक प्रशिक्षक सायमन कॅटीच यांची हकालपट्टी ...Full Article

आयपीएलचे लक्ष विस्तारीकरणावर

वृत्तसंस्था/ मुंबई 2020 च्या आयपीएल स्पर्धेत संघांची संख्या अधिक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयपीएल स्पर्धा आयोजकांचे लक्ष आता स्पर्धा विस्तारीकरणावर पुन्हा एकदा लागले आहे. 2010 साली आयपीएल स्पर्धा ...Full Article

भारताची महिला मल्ल विनेश फोगटला सुवर्ण

वृत्तसंस्था/ इस्तंबुल येथे सुरू असलेल्या यासेर डोगु आंतरराष्ट्रीय महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताची अव्वल मल्ल विनेश फोगटने 53 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविताना अंतिम सामन्यात रशियाच्या पोलेश्चुकचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय ...Full Article

उत्तर कोरियाचा भारतावर मोठा विजय

वृत्तसंस्था/ अहमदाबाद आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात उत्तर कोरियाने यजमान भारताचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव आहे. शनिवारच्या ...Full Article

कोलंबियाचे सेबॅस्टियन-रॉबर्ट दुहेरीत विजेते

वृत्तसंस्था/ लंडन जुआन सेबॅस्टियन काबाल व रॉबर्ट फाराह या कोलंबियाच्या जोडीने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम जिंकणारी कोलंबियाची ही पहिलीच जोडी आहे. अंतिम फेरीत या ...Full Article
Page 8 of 888« First...678910...203040...Last »