|Sunday, July 22, 2018
You are here: Home » क्रिडा

क्रिडाबार्सिलोनाच्या जेतेपदात मेसीची हॅट्ट्रीक

वृत्तसंस्था /बार्सिलोना : बार्सिलोना संघाने रविवारी येथे ला लीगा फुटबॉल स्पर्धेचे 25 वे अजिंक्यपद पटकाविले. अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीने नोंदविलेल्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर बलाढय़ बार्सिलोनाने डिपोर्टिव्ह ला कोरूनाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत ऍटलेटिको माद्रीदने अलव्हेसचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव करून आपले दुसरे स्थान अधिक भक्कम केले. या सामन्यात एकमेव निर्णायक गोल ऍटलेटिको माद्रीदच्या केव्हिन गॅमेरोने पेनल्टीवर नोंदविला. ...Full Article

सनरायजर्स हैदराबादचा आणखी एक विजय

वृत्तसंस्था / जयपूर: सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा माफक धावसंख्येचे यशस्वीरीत्या रक्षण करण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडल्याने रविवारी झालेल्या आयपीएलमधील सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी सनसनाटी विजय मिळविला आणि ...Full Article

सुमित, झरीन, हिमांशू यांना सुवर्ण

वृत्तसंस्था /बेलग्रेड : भारताच्या सुमित संगवान (91 किलो) व निखात झरीन (51 किलो) यांच्यासह एकूण तिघांनी 56 व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. भारताने या स्पर्धेत 3 सुवर्ण, ...Full Article

आशियाई बॅडमिंटनध्ये तेई ,मोमोटा अजिंक्य

वृत्तसंस्था /वुहान (चीन) : आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत चिनी तैपेईच्या तेई तेजू यिंग व जपानच्या केंटा मोमोटा यांनी जेतेपदाला गवसणी घातली. रविवारी झालेल्या महिलांच्या अंतिम लढतीत तेईने चीनच्या शेई ...Full Article

डायना एडलजीचा पुरस्कारास नकार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळातर्फे माजी महिला क्रिकेटपटू आणि बीसीसीआयच्या प्रशासकीय समिती सदस्य डायना एडलजीला अजिवन पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण डायनाने हा प्रतिष्ठेचा ...Full Article

बार्सिलोना स्पर्धेत नादाल अंतिम फेरीत

वृत्तसंस्था /बार्सिलोना : येथे सुरू असलेल्या बार्सिलोना एटीपी पुरूषांच्या क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेत स्पेनच्या टॉप सीडेड राफेल नादालने एकेरीची अंतिम फेरी गाठली. नादालने क्ले कोर्टवरील स्पर्धेत आपला 400 वा ...Full Article

भारतीय कनिष्ठ हॉकी संघ विजेता

वृत्तसंस्था /बँकॉक : भारताच्या कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने रविवारी येथे युवा ऑलिंपिक पात्र फेरीची स्पर्धा जिंकली. भारतीय संघाने मलेशियाचा शूटआऊटमध्ये 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या विजयामुळे येत्या ...Full Article

प्रज्नेश गुणेश्वरन विजेता

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :  नवोदित टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरनने रविवारी येथे एटीपी चँलेजर सर्कीटमधील पहिल्यांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. प्रज्नेशने अंतिम सामन्यात इजिप्तच्या मोहम्मद सेफवातचा दोन तासांच्या कालावधीत 5-7, 6-3, 6-1 ...Full Article

कर्णधार बदलला, संघाचे नशीबही बदलले!

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : गौतम गंभीरने तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर कर्णधारपदाची कवचकुंडले सोपवल्या गेलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या पहिल्याच लढतीत 40 चेंडूत नाबाद 93 धावांची तडाखेबंद फलंदाजी साकारली आणि याच बळावर ...Full Article

राजस्थान-हैदराबाद आज जयपूरमध्ये आमनेसामने

वृत्तसंस्था /जयपूर : आतापर्यंतच्या आयपीएल हंगामात 7 सामन्यात 5 विजय संपादन करणाऱया बलाढय़ सनरायजर्स हैदराबादसमोर आज राजस्थान रॉयल्सचा बराच कस लागू शकतो. राजस्थानने आतापर्यंत 3 विजय व 3 पराभव, ...Full Article
Page 80 of 536« First...102030...7879808182...90100110...Last »