|Thursday, February 21, 2019
You are here: Home » क्रिडा

क्रिडाफ्रान्सचा मॉटेट चेन्नई स्पर्धेत विजेता

वृत्तसंस्था/ चेन्नाई फ्रान्सच्या कॉरेंटेन मॉटेटने रविवारी येथे चेन्नाई खुल्या एटीपी चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात 19 वर्षीय मॉटेटने ऑस्ट्रेलियाच्या अँड्रय़ू हॅरीसचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. मॉटेटला जेतेपदासाठी टेनिस कोर्टवर 80 मिनिटे झगडावे लागले.Full Article

माँटेपिलर स्पर्धेत फ्रान्सचा त्सोंगा विजेता

वृत्तसंस्था / पॅरीस फ्रान्सच्या जो विलप्रेड त्सोंगाने रविवारी येथे एटीपी टूरवरील खुली सुद डी फ्रान्स माँटेपिलर पुरूषांच्या टेनिस स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात त्सोंगाने आपल्याच देशाच्या सातव्या मानांकित हर्बर्टचा 6-4, ...Full Article

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत रूमानिया उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ पॅरीस फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत रूमानिया संघाने प्रथमच उपांत्य फेरीत गाठली आहे. रविवारी झालेल्या लढतीत रूमानियाने विद्यमान विजेत्या झेक प्रजासत्ताकचा 3-2 अशा फरकानी पराभव केला. रूमानिया आणि झेक ...Full Article

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत रेल्वे अजिंक्य

वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर येथे रविवारी झालेल्या नवव्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरूष हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद रेल्वे संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात रेल्वेने विद्यमान विजेत्या पंजाबचा 3-2 असा पराभव केला. हा अंतिम सामना शेवटच्या ...Full Article

टी-20 मानांकनात कुलदीप दुसऱया स्थानी

वृत्तसंस्था/ दुबई आयसीसीतर्फे सोमवारी घोषित करण्यात आलेल्या टी-20 च्या ताज्या मानांकनात गोलंदाजांच्या विभागात भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. सांघिक गटात पाक पहिल्या स्थानावर असून ...Full Article

उइगूर कवीच्या मृत्यूचा दावा चीनने फेटाळला

बीजिंग : उइगूर कवी आणि संगीतकार अब्दुर्रहीम हेत यांचा कोठडीत मृत्यू झाल्याचा तुर्कस्तानने केलेला दावा चीनने फेटाळला आहे. चीनमध्ये मानवाधिकारांची पायमल्ली होत असून उइगूर समुदायाच्या लोकांचे शोषण केले जात ...Full Article

चेन्नई सिटी- नेरोका फुटबॉल लढत बरोबरीत

वृत्तसंस्था/ इंफाळ आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर असलेल्या चेन्नई सिटी एफसी संघाला सोमवारी येथे झालेल्या सामन्यात  नेरोका एफसीने 3-3 असे गोल बरोबरीत रोखले. हा सामना बरोबरीत राहिल्याने ...Full Article

भारताचा माजी क्रिकेटपटू अमित भंडारीवर जीवघेणा हल्ला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचा माजी जलदगती गोलंदाज आणि डीडीसीए वरि÷ निवड समितीचा अध्यक्ष अमित भंडारीवर सोमवारी अंडर 23 टीमच्या चाचणीदरम्यान अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. भंडारीच्या डोक्यावर ...Full Article

न्यूझीलंडचा रोमांचक 4 धावांनी विजय

2-1 फरकाने मालिका न्यूझीलंडकडे, मुनरो सामनावीर न्यूझीलंडने भारताचे मालिकाविजयाचे स्वप्न धुळीस मिळविताना येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात भारतावर केवळ 4 धावांनी रोमांचक विजय मिळवित मालिकेत 2-1 अशा ...Full Article

बटलर-स्टोक्स यांची अर्धशतके

वृत्तसंस्था/ सेंट लुसिया तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने यजमान विंडीजविरूद्ध पहिल्या डावात 4 बाद 231 धावा जमविल्या. बटलर आणि स्टोक्स यांनी नाबाद अर्धशतके झळकविली. तीन सामन्यांची ...Full Article
Page 9 of 737« First...7891011...203040...Last »