|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » Top News

Top Newsतीक्ष्ण हत्याराने एकाच कुटुंबातील पाच जणांचा खून

ऑनलाईन टीम / नागपूर : नागपूर शहर आज पुन्हा एकदा अनभिज्ञ घटनेने हादरले आहे. दिघोरी परिसरातील आराधना नगरमध्ये संपुर्ण कुटुंबाची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मृतांमध्ये वृद्धेसह दोन मुलांचा समावेश आहे. ताक्ष्ण हत्याराने गळा चिरून कुटुंबातील पाचही जणांची हत्या करण्यात आली. कमलाकर पवनकर यांच्या घरी रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. यात कमलाकर यांच्यासह अर्चना पवनकर, मीराबाई ...Full Article

शरद पवार यांनी देशाचे राजकारण करावे,द्वेशाचे नाही-मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : शरद पवार यांनी देशाचे राजकारण करावे, नाही की द्वेशाचे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पवारांनी काल पुण्यातील ...Full Article

आयपीएस लाडेंची कारवाई ; बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात गुफा

ऑनलाईन टीम / मुंबई : आयपीएस शिवदिप लांडे यांनी महाराष्ट्रातही धडक कारवाई सुरू केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त लांडे यांनी मुंबईतील एका डान्सबारवर धाड टाकून बारमालकांची अनोखी ...Full Article

मालमत्ता जप्त केली, पण जनतेचे प्रेम जप्त करू शकले नाही.- छगन भुजबळ

ऑनलाईन टीम / पुणे :   न्यायदेवतेवरील विश्वासामुळे मी जनतेसमोर उभा आहे. भविष्यात मी माझी बाजू मांडून निर्दोष सुटेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. हल्लाबोल आंदोलनाच्या ...Full Article

15 लाख काय 15 पैसेसुद्धा खात्यात आले नाहीत ; धनंजय मुंडेंचा मोदीवर टीका

ऑनलाईन टीम / पुणे : सबका साथ सबका विकास या भाजपाच्या घोषणेवर मोठी टीका झाल्याने साफ नियत साफ विकास अशी जाहिरात आता भाजपा करतेय. परंतु आश्वासने देऊन ती पूर्ण ...Full Article

‘हल्लाबोल’ समारोहात छगन भुजबळ काय बोलणार ?

ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रेचाही समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्व ...Full Article

शिवसेना भवनजवळ झाड अंगावर कोसळून चार जण जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई : पावसाळा सुरू झाला की झाड कोसळण्याच्या घटना समोर दादरमध्ये समोर आली आहे. या घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहेत, तर एका तरूणीची प्रकृती गंभीर ...Full Article

प्रेयशीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह चिमुकल्याची हत्या

ऑनलाईन टीम / पिंपरी–चिंचवड : प्रेयसीसोबत लग्न करता यावे यासाठी पतीने आठ महिन्याच्या मुलासह पत्नीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. चार चाकीतून निघालेल्या कुटुंबाला अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला ...Full Article

भविष्यात तलवार हातात घ्यावी लागेल-संभाजी भिडे

ऑनलाईन टीम / अहमदनगर : रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी ‘हिंदवी स्वराज्य खडा पहारा’ तुकडी तयार करण्याची घोषणा श्री शिवप्रति÷ान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले. ...Full Article

एसटीचा संप मिटला, मागण्यावर सकारात्मक तोडगा

ऑनलाईन टीम / मुंबई : एसटी कर्मचाऱयांचा संप दोन दिवसांनंतर सकारात्मक तोडग्यानंतर मिटला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेत ...Full Article
Page 10 of 437« First...89101112...203040...Last »