|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

पार्थ पवार यांच्या ड्रायव्हरचे अपहरण; पोलिसात तक्रार

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी-काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या ड्राव्हरचे मुंबईतून अपहरण झाले आहे. मनोज सातपुते असे या ड्रायव्हरचे नाव आहे. सातपुते यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी कुलाबा येथे उभा असताना ओमनी व्हॅनमधून काही लोक माझ्याजवळ आले. पार्थ पवार यांना भेटायचे आहे. त्यांच्याकडे आम्हाला घेऊन चल म्हणून मला ओमनीमध्ये बसवले. त्यानंतर ...Full Article

मुंबईतला तुळशी तलाव ‘ओव्हर फ्लो’

ऑनलाईन टीम / मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव पूर्णपणे भरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांपैकी तुळशी तलाव हा ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 12 जुलै 2019

मेष: चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता, सावध राहा. वृषभः झाडे व प्राण्यांची निगा तुम्हास भाग्योदयकारक ठरतील. मिथुन: हिंस्त्र जनावरे व पडक्या भिंतीपासून धोका. कर्क: नोकरीत काम करुनही म्हणावे तसे ...Full Article

शेतकऱयांच्या पीकविम्यासाठी शिवसेनेचा बुधवारी मोर्चा

  ऑनलाइन टीम /मुंबई :  शेतकऱयांना मिळणाऱया पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱयांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी शिवसेना वांदे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालावर 17 जुलै रोजी मोर्चा ...Full Article

कर्नाटकः आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय आजच

  ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  कर्नाटक राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कर्नाटक विधनसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी ...Full Article

बेरोजगारीचा प्रश्न गंभीर : पी. चिदंबरम

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सत्ताधरी भाजपावर देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून निशाणा साधला. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र ...Full Article

वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू

  ऑनलाइन टीम  /मुंबई :  मराठा समाजातील वैद्यकीयशिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वषीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वषी एसईबीसीअंतर्गत ...Full Article

निवृत्तीचा विचार मनातही आणू नकोस धोनी : लता मंगेशकर

  ऑनलाइन टीम /मुंबई :  विश्वचषक सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधर महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ही सहभाग घेत, लतादीदींनी ...Full Article

जेठवा हत्याकांडः भाजपच्या माजी खासदार दीनू बोघा सोलंकीसह 7 जणांना जन्मठेप

  ऑनलाइन टीम  /अहमदाबाद :  माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचा माजी खासदार दीनू बोघा सोलंकी याच्यासह सातजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय दीनू सोलंकी आणि ...Full Article

दिल्ली : भरदिवसा महिलेवर गोळीबार

  ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीत गुन्हेगारीचे प्रस्‍त वाढत आहे. गुरुवारी सकाळी अशाच काही टवाळखोरांनी चारचाकीतील एक महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात या महिलेस ...Full Article
Page 11 of 994« First...910111213...203040...Last »