|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News

Top Newsभाजपातून माझ्याविरोधात कट रचला जातोय – अनिल गोटे

ऑनलाईन टीम / धुळे : भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षीयांवरच जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना करण्यात येत असून, प्रचारसभेतही बोलू दिले नसून दानवेंच्या दौऱयावेळी मला वगळले, अशी खंत गोटे यांनी व्यक्त केली आहे. धुळे महापालिकेजी जबाबदारी महाजनांकडे का दिली, मी प्यादे बनण्याइतका लेचापेचा नाही. महाजनांकडे धुरा देऊन माझ्यावर अविश्वास दाखवला. धुळे म्हणजे जळगाव किंवा ...Full Article

वन डे क्रमवारीत विराट ,बुमराह अव्वल स्थानी

ऑनलाईन टीम/ मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधर व स्टार फलंदाज विराट कोहलीनं आपलं पहिलं स्थान कायम राखले आहे. गोलंदाजीमध्येही भारताचा ...Full Article

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनस्थळी मंत्री अन् विरोधक समोरासमोर

ऑनलाईन टीम / मुंबई : मागील बारा दिवासांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. तब्बल बारा दिवसांनंतर आज सरकारला जाग आली आहे. विरोधक येण्याआधी आज ...Full Article

विद्यार्थ्याला मारहाण करणाऱया शिक्षकाला अटक

ऑनलाईन टीम/ पुणे : श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल अर्थात एसएसपीएमएस या शाळेतील शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थ्याला चित्रकलेची वही अपुर्ण राहीली म्हणून बेदत मारहाणा केल्याने आता याप्रकरणी शिक्षक संदीप गाडेला ...Full Article

सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन

ऑनलाईन टीम/ मुंबई : स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचे चेहरा म्हणून ओळख असलेल्या स्टॅन ली ...Full Article

ठाण्यात एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकू हल्ला

ऑनलाईन टीम/ ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थीनी वसतिगृहात सुरक्षारक्षक महिलेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने महिला सुरक्षारक्षकावर चाकूने वार केल्याची ...Full Article

महिनाभरात पेट्रोल 5 तर डिझेल 3 रूपयांनी स्वस्त

ऑनलाईन टीम / मुंबई : आजही देशभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून इंधनाच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत ...Full Article

शिक्षण, रोजगार हक्कासाठी पुण्यात लाँगमार्च

पुणे / प्रतिनिधी  :  शिक्षण व रोजगार हक्कासाठी गुरूवारी 15 रोजी सकाळी 9 वाजता पुण्यात लाँगमार्च काढण्यात येणार आहे. छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, शिक्षकेतर ...Full Article

पुण्यात मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप

पुणे / प्रतिनिधी : अल्टिमेटम फायटिंग लीगतर्फे पुण्यात शिवाजी स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल आर्ट चॅम्पियनशीप होणार आहे. महाराष्ट्रात ही चॅम्पियनशीप प्रथमच होत आहे. 22-23 डिसेंबर रोजी होणाऱया या ...Full Article

इतिहास पुसण्याचे काम कोणीही करू नये ! – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे / प्रतिनिधी : पुण्याचे नाव बदलून इतिहास पुसण्याचे काम कोणीही करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का? असा खरमरीत सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱयांना सोमवारी केला. ...Full Article
Page 12 of 606« First...1011121314...203040...Last »