|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News

Top Newsगुर्जरांसह 5 जातींना 5टक्के आरक्षणाच्या विधेयकास राजस्थान विधानसभेत बहुमताने मंजुरी

ऑनलाईन टीम / जयपूर : राजस्थानात गुर्जर समाजाच्या आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानच्या विधानसभेत बहुमताने मंजूर झालेल्या या ठरावात गुर्जरांसह पाच समुदायांना आरक्षण देण्यात आले. यामध्ये सरकारी नोकरी आणि शिक्षणात अशा दोन विभागांमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. मागील सहा दिवसांपासून राज्यभरात गुर्जर समुदायाचे हिंसक आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बुधवारी सुद्धा सीकर आणि इतर ठिकाणी रस्ते आणि महामार्ग ...Full Article

कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱयाला टेम्पोने चिरडले

ऑनलाईन टीम / लातूर : नागेश चौधरी या पोलीस कर्मचाऱयाला लातूर – नांदेड महामार्गावर कर्तव्य बजावत असताना एका आयशर टेम्पोने धडक दिली. या धडकेत चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला ...Full Article

भाजपा खसदाराच्या बँक अकांऊटमधून 15 लाख गायब

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उडपी-चिक्कमगलुरू लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्याखासदार शोभा कंरदलाजे यांच्या बँक अकाऊंटमधून 15 लाख रुपये काढून घेण्यात आल्याच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत खासदार शोभा ...Full Article

राफेल डील अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल डीलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये जुंपली असताना आज राज्यसभेत कॅगचा अहवाल मांडण्यात आला. एनडीए सरकारने केलेला करार यूपीए सरकारपेक्षा स्वस्त असल्याची माहिती या ...Full Article

मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे : मुलायमसिंह यादव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि लोकसभेतील ज्येष्ठ सदस्य मुलायमसिंह यादव यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करताना मोदींनी पुन्हा ...Full Article

80 हजारांची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळय़ात

ऑनलाईन टीम / मुंबई : देवनार पोलीस ठाण्यात तक्रारदार, त्याचा भाऊ आणि मित्राविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यातील सर्व आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी तसेच आरोपींच्या विरोधात दाखल ...Full Article

पालघर जिह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

ऑनलाईन टीम / पालघर : पालघर जिह्यात मागील अनेक दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 10.44 वाजताच्या दरम्यान पालघर येथे धुंदलवाडी, तलासरी परिसरात 3.1 रिश्टर स्केल इतक्मया तीव्रतेचा ...Full Article

पालिकेचा टेंडर घोटाळा ; 63 अधिकारी, कर्मचारी दोषी

ऑनलाईन टीम / मुंबई : महापालिकेत 2014 मध्ये झालेल्या ई-टेंडर घोटाळय़ाचा चौकशीचा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला. या अहवालानुसार पालिकेचे 63 अधिकारी-कर्मचारी दोषी आढळले ...Full Article

कोरेगाव-भीमा : आरोपपत्र दाखल करण्याची मुदत वाढवली

ऑनलाईन टीम / दिल्ली : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विचारवंताविरुद्ध चार्जशीट फाइल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या मुदतवाढीस दिलेली स्थगिती ...Full Article

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये आचारसंहितेआधी निघणार म्हाडाची लॉटरी

ऑनलाईन टीम / मुंबई : सर्वसामान्य माणूस घराचं स्वप्न करण्यासाठी ज्या आशेवर असतो, त्या म्हाडाची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी निघणार आहे. यामध्ये मुंबई, ...Full Article
Page 18 of 779« First...10...1617181920...304050...Last »