|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News

Top Newsचंद्रावर जमीन खरेदी, पुणेकर महिलेला 14 वर्षांनी फसवणूक ‘समजली’

ऑनलाईन टीम / पुणे :  चंद्रावर जमीन खरेदीचे आश्वासन देत काही भामट्यांनी पुणेकर महिलेला गंडा घातल्याचे प्रकरण पुण्यात समोर आले आहे. राधिका दाते-वाईकर यांना 14 वर्षांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. राधिकाबाईंनी 14 वर्षांपूर्वी थेट चंद्रावर जमीन घेतली! फक्त 50 हजार रुपये एकर दराने त्यांनी एक एकर जमीन खरेदी केली. लुनार फाऊंडेशनचे भामटे पण ...Full Article

मी महाराष्ट्राची ऋणी! पाठिंब्यामुळे नयनतारा सहगल भावनावश

ऑनलाईन टीम / मुंबई :  नयनतारा सहगल यांना 92 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे दिलेले निमंत्रणपद रद्द केल्यानंतर मोठा वाद झाला होता. अनेक साहित्यिकांनी नयनतारा सहगल यांना पाठिंबा ...Full Article

लोणावळ्यात पर्यटक कुटुंबाला व्यापाऱ्यांची मारहाण

ऑनलाईन टीम / पिंपरी :  लोणावळ्यात व्यापाऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टायगर पॉईंटवर घडलेल्या प्रकारात गुजरातमधील कुटुंबातले पाच जण जखमी झाले आहेत. टायगर पॉईंटवर ...Full Article

रनवेवरून घसरले इराणचे मालवाहू लष्करी विमान ; 15 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / तेहराण : इराणी लष्कराचे मालवाहू विमान बोइंग 707 हवाईपट्टीवरून घसरल्याने भीषण अपघात झाला. यात 16 जण प्रवास करत होते. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला असून केवळ ...Full Article

ट्रकच्या धडकेने बुलेटस्वारांचा मृत्यू ; एकाच वेळी तीघांची अंत्ययात्रा

ऑनलाईन टीम / भुसावळ : मित्राच्या बुलेट गाडीची चक्कर मारण्याची हौस भुसावळातील तीन मित्रांच्या जिवावर बेतली. अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा अंत झाला. महामार्गावरील माळी भवनजवळ शनिवारी रात्री 12 ...Full Article

शिकारीसाठी आलेल्या बिबटय़ाची गायींकडून शिकार

ऑनलाईन टीम / अहमदनगर : बिबटय़ाने गायीची अथवा मानवाची शिकार केल्याच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र गायीच्या शिकारीसाठी आलेल्या बिबटय़ाला आपले प्राण गमावावे लागल्याची घटना समोर आली आहे. शिकारीसाठी ...Full Article

एच आर प्रमुखानेच कंपनीला घातला 92 लाखांचा गंडा

ऑनलाईन टीम / मुंबई : एका वस्त्रोद्योग कंपनीच्या एच. आर प्रमुखानेच कंपनीला तब्बल 92 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नितीन बोराडेला(55) अटक करण्यात आली आहे. बोराडे हा ...Full Article

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ऑनलाईन टीम / मुंबई : कोरेगाव भीमा परिसरात एक जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधत पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी ...Full Article

आईच्या चितेच्या शेजारीच मुलाने केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / लातूर : लातूर जिल्ह्यातल्या  शिरुर ताजबंद शिवारात आईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाने स्वतःला स्कॉर्पिओ गाडीत बंद करून पेटवून घेत आत्महत्या ...Full Article

शिवसेनेचे माजी आमदार बापू खेडेकर यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना पक्ष स्थापनेपासून सक्रीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत उर्फ बापू खेडेकर यांचे आज दुपारी एक वाजता चिपळूण येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. ...Full Article
Page 19 of 710« First...10...1718192021...304050...Last »