|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » Top News

Top News
टीम इंडियापुढे 287 धावांचे आव्हान

ऑनलाईन टीम /   सेंच्युरियअ येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीतील दुसऱया डावात दक्षिण अफ्रिकेने सर्वबाद 258 धावांपर्यंत मजल मारत भारतापुढे 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत हार पत्करावी लागलेली विराट सेना हा सामना जिंकून बरोबरी करणार का, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ए बी डिव्हिलर्स, एल्गर यांच्या अर्धशतकाच्या व डु प्लेसिसच्या चिवट 48 धावांच्या जोरावर अफ्रिकेने दुसऱया ...Full Article

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीसऱया टेस्टमध्ये सहाऐवजी दीनेश कार्तिकला संधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱया टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे सहाऐवजी पार्थिव पटेलला या मॅचमध्ये संधी देण्यात आली. आता जोहान्सबर्गमध्ये ...Full Article

हरयाणातही ‘पद्मावत’वर बंदी

ऑनलाईन टीम / चंदीगड : दीपिका पादुकोण,शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावत’चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी या चित्रपटावर अनेक राज्यात बंदी ...Full Article

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

ऑनलाईन टीम / सांगली: न्याय रोखण्यासाठी कायदा हातात घेणारे आणि गोरगरीब जनतेसाठी ‘रॉबिनहूड’ अशी प्रतिमा असलेले बापू बिरू वाटेगावकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. इस्लामपूरच्या ...Full Article

शॉवरमधून शॉक उतरल्याने डॉक्टरचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नाशिक शॉवरमधून शॉक लागून डॉ.आशिष काकडे यांचा मृत्यू झाला आहे. गंगापूर रोडवरील इंद्रपस्थ सोसायटीत आशिष काकडे राहत होते. दुपारच्या वेळेस त्यांच्या घरातून पाणी बाहेर येत असल्याचे ...Full Article

दौंडमध्ये माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार ; तिघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे जिह्यातील दौंड तालुक्यातील एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. नगर मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली आहे. हल्लेखोर राखीव ...Full Article

गोंधळ घालून सरकारचा निषेध ; राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला तुळजापुरातून सुरूवात

ऑनलाईन टीम / तुळजापूर  :                                  राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱया टप्प्यातील हल्लाबोल ...Full Article

26/11 मुंबई हल्यात आई-वडिल गमावलेला बेबी मोशे भारतात..

ऑनलाईन टीम / मुंबई 26/11 च्या हल्ल्या आई-वडिलांना गमावलेल्या बेबी मोशे आज सकाळी विमानाने मुंबईत दाखल झाला आहे. इस्त्रायलच्या अधिकाऱयानी त्याच स्वागत केलं. भारतात परतल्यानंतर मोशे फारच खूश आहे ...Full Article

न्यायाधीशांचा वाद मिटला नाही : के.के वेणुगोपाळ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : न्यायामूर्ती आणि सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यातील वाद मिटला नसल्याचे स्पष्टीकरण माधिवक्ता के.के वेणुगोपाल यांनी केला आहे. सोमवारी खुद्द के.के वेणुगोपाळ यांनी  न्यायामूर्ती आणि ...Full Article

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स. फरांदे यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ...Full Article
Page 2 of 29512345...102030...Last »