|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

बीएसएफ जवान तेज बहादूर यांना सपाकडून उमेदवारी

   ऑनलाईन टीम / लखनऊ :  सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली आहे. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र ...Full Article

मोहम्मद शमीच्या घरात घुसून पत्नी हसीन जहाचा गोंधळ

ऑनलाईन टीम / लखनौ : भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे ...Full Article

श्रीलंकेत पुन्हा हल्ल्याची धमकी

   ऑनलाईन टीम / कोलंबो :  पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून श्रीलंका येथे हल्ला होण्याची शक्मयता श्रीलंकेच्या सुरक्षा अधिकाऱयांनी वर्तवली आहे. हे दहशतवादी सैन्याच्या गणवेशात येऊन हल्ला करण्याची शक्मयता असल्याचेही त्यांनी ...Full Article

जर्मन बेकरी स्फोट प्रकरणी यासीन भटकळवर आरोप निश्चिती

 ऑनलाईन टीम / पुणे : जर्मन बेकरी स्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकळ उर्फ शिवानंद याला सोमवारी न्यायालयात हजर करून त्याच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली. या प्रकरणी विशेष न्यायाधीश किशोर ...Full Article

काँग्रेसमुळे देशाची दुर्दशा

 ऑनलाईन टीम / मुंबई : आपला देश याआधीही गुलामगिरीतच होता. आपले नेते लंडनमध्ये आराम करत राहायचे. काँग्रेसच्या काळात गरीबी, प्रदूषणामुळे देशाची दुर्दशा झाली. यापेक्षा वाईट अवस्था होऊ शकत नाही. ...Full Article

राज ठाकरे पावणे दोन तास मतदानासाठी रांगेत

ऑनलाईन टीम / मुंबई : तचौथ्या टप्प्याच मतदान मुंबई, ठाण्यात सुरु असून, लोकांनी मतदानासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही तब्बल पावणे दोन तास रांगेत ...Full Article

मुलुंड मतदारसंघात ईव्हीएमवरील शाईने गोंधळ

ऑनलाईन टीम / मुंबई : ईशान्य मुंबई मतदारसंघातील होली एन्जल स्कूल मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनवर भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावण्यात आल्याचा प्रकार एका मतदाराच्या निदर्शनास आला. यानंतर मतदारांनी शंका उपस्थित ...Full Article

समीर भुजबळांच्या आईचे नाव मतदार यादीतून गायब

 ऑनलाईन टीम / नाशिक :  नाशिक मतदारसंघात समीर भुजबळ यांच्या आईचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. विरोधी पक्षांकडून हे सर्व ठरवून केले जात असल्याचा आरोप भुजबळ कुटुंबियांनी केला ...Full Article

सनी देओल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनी देओल यांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरताना पगडी परिधान केली होती. ...Full Article

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी मोदी, शाहंवर उद्या सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी वारंवार आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाईची मागणी याचिकाकर्त्यांनी केली ...Full Article
Page 20 of 925« First...10...1819202122...304050...Last »