|Thursday, February 21, 2019
You are here: Home » Top News

Top Newsलातूरमध्ये आंध्रातील बहीन – भावाचा एका लाखात सौदा

ऑनलाईन टीम / बीड : आंध्र प्रदेशातील लहान बहीण-भावाचा एका महिलेने एक लाख रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवते अशी बतावणी त्या मुलांच्या आईला करत त्या महिलेने एक लाख रुपयांमध्ये दोन्ही भावंडांना विकण्याचा घाट घातला. इथे आल्यानंतर घरी परत सोडवा असा हट्ट धरल्यावर या दोघांना मारहाण करून गरम चटके देत अमानुष मारहाण ...Full Article

देवस्थानांनी दुष्काळ निवारणासाठी मदत करावी – शरद पवार

ऑनलाईन टीम / बारामती : दुष्काळ निवारणाची जबाबदारी सरकारची असली तरी देवस्थान संस्थांनीही यात हातभार लावावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सध्या सर्वत्र भीषण ...Full Article

भाजपचे खासदार किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्लीः माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार किर्ती आझाद येत्या 15 फेब्रुवारीला काँगेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीला सकाळी काँग्रेस पक्षाच्या मुख्य ...Full Article

…म्हणून अमोल पालेकरांनी भाषण थांबवले

ऑनलाईन टीम / मुंबई : सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ  अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावे लागल्याची घटना घडली होती. या संतापजनक प्रकाराबद्दल अमोल पालेकर यांनी आपली ...Full Article

गुर्जर आंदालनाला हिंसक वळण ; धोलपूरमध्ये दगडफेक, तीन गाडय़ा जाळल्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राजस्थानमधल्या गुर्जर समाजाने छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार केला आहेत. तसेच तीन गाडय़ांची जाळपोळही करण्यात आली आहे. ...Full Article

खासदार उदयनराजे यांनी घेतली खासदार शरद पवारांची भेट

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन वीकमधील रोझ डे दिवशी ...Full Article

राफेल प्रकरणत नवा खुलासा ; नियमांना धाब्यावर बसवून पीएमओचा हस्तक्षेत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाच्या एका माजी अधिकाऱयाने सरकारच्या भूमिकेला आव्हान दिले आहे. एका वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या लेखात राफेल प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाने नियम धाब्यावर बसवून हस्तक्षेप केल्याने ...Full Article

पोलीस चकमकीत दरोडेखोर ठार

ऑनलाईन  टीम  / सोलापूर : सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे गावानजीक पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला. तर उर्वरित पाच दरोडेखोर पळून जाण्याचा यशस्वी झाले.  पकडलेल्या ...Full Article

भारताने गमावला सामना आणि मालिकाही

ऑनलाईन  टीम  / नवी  दिल्ली : सलामीचा फलंदाज कोलिन मुनरो (७२) ची शानदार अर्धशतकी खेळी आणि किवी गोलंदाजांची प्रभावी कामगिरी याच्या बळावर न्यूझीलंडने भारताचा तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या चार ...Full Article

चंद्रबाबूंनी स्वतःच्या सासऱयाच्या पाठीत खंजीर खुपसला – नरेंद्र मोदी

ऑनलाईन टीम / अमरावती : लोकसभा निवडणूक 2019चे मिशन डोळय़ांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळय़ा राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडूंवर ...Full Article
Page 21 of 775« First...10...1920212223...304050...Last »