|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

मुस्लिमांचा हिंदूंएवढाच देशावर अधिकार : ओवेसी

ऑनलाईन टीम / हैद्रबाद : मुस्लिम बांधवांचा हिंदूंएवढाच या देशावर अधिकार आहे. मुस्लिम भारतातील भाडेकरु नाही तर भागीदार आहेत. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे, त्यामुळे मुस्लिमांनी भाजपला घाबरु नये, असे वक्तव्य करत एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसींनी भाजपावर निशाणा साधला आहे. हैदराबाद येथील मक्का मशिदीत जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. ओवेसी म्हणाले, भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर दोनच ...Full Article

सोनिया गांधी संसदीय दलाच्या नेतेपदी कायम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा निर्णय ...Full Article

राज्यातील ‘ड्राय डे’ होणार कमी

 ऑनलाईन टीम / नागपूर : राज्यातील ‘ड्राय डे’ आता कमी होणार आहेत. राज्यात सणानुसार प्रत्येक शहरात ड्राय डे जाहीर करण्यात येतो. काही ठिकाणी ड्राय डे च्या नावाखाली गरज नसतानाही ...Full Article

देशातील सर्व शेतकऱयांना वार्षिक 6 हजार रुपये पेन्शन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मोदी सरकारने पुन्हा सत्तेत येताच शेतकऱयांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱयांना वार्षिक पेन्शन लागू करण्याचा निर्णय झाला.पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या ...Full Article

सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचजण अटकेत

ऑनलाईन टीम / अमेठी : महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय आणि बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. वसीम ...Full Article

जीडीपी, रोजगार निर्मितीकडे विशेष लक्ष देणार : नितीन गडकरी

ऑनलाईन टीम / नागपूर : देशाचा आर्थिक विकास दर वाढवून रोजगारनिर्मिती करणे या महत्त्वपूर्ण कामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मंत्रिपदाची संधी दिली आहे. लघू उद्योग, खादी ग्रामोद्योग आणि ...Full Article

देशाच्या आर्थिक विकासाचा दर 5.8 टक्क्यांवर

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा दर सहा टक्क्मयांखाली आला आहे. केंद्रीय सांख्यिकी आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च ...Full Article

नीरव मोदीच्या जामिनावर 11 जूनला सुनावणी

ऑनलाईन टीम / लंडन : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील परदेश पलायन केलेला हिऱयांचा व्यापारी नीरव मोदी याच्या जामिनावर 11 जून रोजी सुनावणी होणार आहे. नीरव मोदीच्या कोठडीत 27 ...Full Article

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे अंदाधुंद गोळीबारात 11 ठार, 6 जखमी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका सरकारी कार्यालयातील कर्मचाऱयाने सहकाऱयांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 11 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलीस कर्मचाऱयाचाही ...Full Article

मनसे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार

ऑनलाईन टीम / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावर लढणार आहेत. त्याबाबत गांभिर्याने चर्चा सुरु आहेत. अशी माहिती मनसेच्या वरि÷ नेत्याने दिली. राज्यात भाजपविरोधी सभा ...Full Article
Page 22 of 950« First...10...2021222324...304050...Last »