|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News

Top News‘शाह ज्यादा खा गया’, नोटाबंदीवरून राहुल गांधींचा शाहांवर निशाणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यान जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही माहिती आरटीआयअंतर्गत मिळाल्याचं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.   यावरुनच काँग्रेस अध्यक्षांनी अमित ...Full Article

मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदावरून अखेर मोहन प्रकाश यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी पक्षाचे लोकसभेती गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...Full Article

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर 16 जुलैला निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावरील आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात केलेल्या याचिकेवर निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट ...Full Article

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी : भाजप नेत्या

ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपा खासदार सरोज पांडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली आहे. सरोज पांडे यांनी राहुल यांनी मंदबुद्धी म्हटलं आहे. ’वयाची ...Full Article

बुलेटसह नाल्यात कोसळून तरूणाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उघडय़ा नाल्यांचा प्रश्न चिघळला असून उघडय़ा नाल्यात पडून सलग 2 दिवसात 2 नागरिकांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मनपा उपायुक्तांना मारहाणा केली आहे. औरंगाबाद शहरातील जय ...Full Article

अनंतनागमध्ये लष्काराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिह्यातील स्रीगुफवारा भागात ...Full Article

पुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली, 5 जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई : पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया शिवनेरी बसचा सायन-पनवेल महामार्गावर अपघात ^झाला आहे. सानापाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातात 5 ...Full Article

ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर : 28 जखमी

ऑनलाईन टीम / ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सॅटिस पुलावर ठाणे-भिवंडी आणि ठाणे-शहापूर या दोन बसची धडक होऊन झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ...Full Article

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी बोलले म्हणून मारले गेले : गुलजार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कॉमेंड गोविंद पानसरे, अंनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी हे बोलले म्हणून मारले गेले असे मत ज्ये÷ कवी गुलजार यांनी व्यक्त ...Full Article

दुधीचा रस प्यायाल्याने महिलेचा मृत्यू

ऑनलाईन टीम /  पुणे : पुण्यात एका 41 वर्षांच्या महिलेचा दुधी भोपाळय़ाचा रस प्यायाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फिटनेसबाबत सजग असणारी ही महिला नियमित व्यायाम करायची. 12 जून ...Full Article
Page 263 of 702« First...102030...261262263264265...270280290...Last »