|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News

Top Newsघुसखोरी थांबवण्यासाठी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला ठणकावले

नवी दिल्ली / प्रतिनिधी : भारतातील घुसखोरी थांबवा, अन्यथा भारताकडे कारवाईचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा रोकठोक शब्दांत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. 27 ऑक्टोबर इन्फट्री दिनानिमित्त बिपिन रावत यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानला माहित आहे की, पाकिस्तानकडून काश्मीरच्या विकासात अडथळा आणण्याचा ...Full Article

‘टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम’चे पुरस्कार जाहीर

पुणे / प्रतिनिधी : टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...Full Article

संमेलनाध्यक्षापदी प्रभा गणोरकर?

पुणे / प्रतिनिधी : यंदाच्या संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान कुणाला मिळणार, यावर यवतमाळमध्ये होणाऱया अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत रविवारी शिक्कामोर्तब होणार आहे. या पदावर ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर ...Full Article

भारतापुढे 284 धावांचे आव्हान

ऑनलाईन टीम / पुणे : तिसऱया एकदिवसीय सामन्यात विंडीजने भारतापुढे 284 धावांचे आव्हान दिले आहे. शाय होपच्या 95 धावा आणि नर्स, हेटमायर व होल्डर यांच्या धडाकेबाज खेळीवर विंडीजने ही मजल मारली. नाणेफेक ...Full Article

लोणावळय़ात दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

लोणावळा / प्रतिनिधी : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळय़ातील मेपल गार्डनसमोर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दुचाकी-स्कॉपिओमध्ये झालेल्या अपघातात सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सौरभ सेन (मूळ रा. आसाम) ...Full Article

दिवाळसणासाठी सव्वा लाख एसटी कर्मचारी सज्ज

महेश देशपांडे / नगर : प्रवाशांचा दिवाळसण गोड व्हावा व त्यांना मनाजोगता प्रवास करता यावा, यासाठी एसटी कर्मचारी यंदाही आपली सेवा बजावणार आहे. आगामी वीस दिवसांच्या कालावधीत राज्यातील सव्वा ...Full Article

‘व्हॅनिला स्ट्राबेरी ऍण्ड चॅकलेट’ चित्रपट रसिकांच्या भेटीला!

ऑनलाईन टीम / पुणे : ‘व्हॅनिला स्ट्राबेरी अँण्ड चॅकलेट’ म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं…पण जरा थांबा…! कारण ही काही आईस्क्रीमची फ्लेवर्स नाहीत तर हे आहे आगामी मराठी सिनेमाचं ...Full Article

सैनिकांसाठी पेन्शन योजना लागू करूः राहुल गांधी

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :   माजी सैनिकांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील पार्टी मुख्यालयात आज भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी माजी सैनिकांशी वन रँक वन पेन्शन ...Full Article

शबरीमला मंदिरा संदर्भात आश्रमावर हल्ला

ऑनलाईन टीम / बेंगळूर : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिला प्रवेशाच्या आदेशाचे समर्थन करणाऱया स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर  काल मध्यरात्रीच्या सुमारास वरोधकांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये आश्रमातील ...Full Article

संपूर्ण भारतात 5जी साठी 2021पर्यंत वाट पाहावी लागणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. ...Full Article
Page 28 of 604« First...1020...2627282930...405060...Last »