|Friday, July 20, 2018
You are here: Home » Top News

Top Newsउद्यापासून जनावरे घेऊन महामार्ग रोखणार : राजू शेट्टी

ऑनलाईन टीम / मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध आंदोलन आणखी तीव्र होणार असून उद्यापासून जनावरे घेऊन महामार्ग रोखणार,तसेच मुले-बाळ महिलांना घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन बसणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून तिसऱया दिवसी मुख्य शहरातील दूध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यासाठी विविध ठिकाणी दुधाचे टँकर अडवून दूध ...Full Article

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

ऑनलाईन टीम / पुणे : राज्यभरात सुरू असलेल्या दूध दरवाढ आंदोलनाला पुण्यात वेगळे वळण मिळाले आहे. दुधाच्या गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...Full Article

महिला आरक्षण विधेयक मंजूर करू, तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा द्या ; भाजपाचा प्रस्ताव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राज्यसभेत अडकलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने पाठींबा दिल्यास आम्ही महिला आरक्षण विधेयकाबाबत पावसाळी अधिवेशनात विचार करू, असे कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ...Full Article

गोंदे-भायगाव परिसरात भूकंपाचे धक्के, आठ दिवसात दुसऱयांदा हादरा

ऑनलाईन टीम / नाशिक : पेठ तालुक्मयातील गोंदे-भायगाव परिसरामध्ये मंगळवारी सकाळी 8 वा. 48 मिनीटांनी 2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला आहे. आठ दिवसात दुसऱयांदा हा धक्का बसल्याने नागरीकात ...Full Article

पुण्यात चितळेंचे दूध संकलन बंद

ऑनलाईन टीम / पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले ...Full Article

चांगले कपडे घातले म्हणून मुम्ही दलितांना मारता ;भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

ऑनलाईन टीम / नागपूर : गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही ...Full Article

‘गेली गेली मुंबई खड्डय़ात ..’ ; मलिष्काचं नवं गाणं

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का? असं म्हणत गेल्या वषी पालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मलिष्काचे खड्ड्यांवरच गाणं ...Full Article

मदुराईत प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत 100 किलो जप्त

ऑनलाईन टीम / मदुराई : तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यासोबत 163 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली ...Full Article

लाच घेणारा पोलिस अटकेत,एक पोलीस फरार

ऑनलाईन टीम / अहमदनगर : गुन्हय़ात नाव न घेण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच घेणाऱया एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला ...Full Article

औरंगाबादेतून लवकरच दोन विमान सेवा सुरू होणार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होण्याची शक्यता आहे. दिल्ली ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते दिल्ली आणि ...Full Article
Page 3 of 46712345...102030...Last »