|Saturday, September 22, 2018
You are here: Home » Top News

Top Newsम्हणून मोदींची गळाभेट घेतली ; राहुल गांधींचा जर्मनीत खुलासा

ऑनलाईन टीम / हॅम्बर्ग : तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणे म्हणजे मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमानं उत्तर दिलं, असं स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला. नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना रुचला – पटला नसल्याचे राहुल यांनी सांगितले. ...Full Article

पुण्यात मगर-सातव कुटुंबातील सात जण बेपत्ता

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱया दोन कुटुंबांशी कालपासून संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. मगर आणि सातव कुटुंबांतील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने काळजीत ...Full Article

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात त्यांनी वयाच्या 95 वषी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी लोधी घाट ...Full Article

श्रावणी एकादशीमुळे पंढरपुरात ईदची कुर्बानी नाही

ऑनलाईन टीम / पंढरपूर : देशभरात आज बकरी ईद उत्साहात साजरी होत असताना, पंढरपूरमधील मुस्लीम बांधवानी श्रावणी एकादशीनिमित्त फक्त नमाज पढून बकरी ईदचा उत्सव साजरा केला. श्रावणी एकादशी आणि ...Full Article

एशियन गेम्स : भारतीय हॉकी संघाचा हाँगकाँगवर 26-0ने विजय

ऑनलाईन टीम / जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची नेत्रदीपक कामगिरी सुरूच असून आज झालेल्या सामन्यात ’हॉकी इंडिया’ने हाँगकाँगचा 26 विरुद्ध शून्य गोलच्या फरकाने दणदणीत आणि खणखणीत ...Full Article

भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय

ऑनलाईन टीम / लंडन : टीम इंडियाने अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 317 धावांत गुंडाळून नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ...Full Article

नाशिकमध्ये 75हून अधिक जणांना डेंग्युची लागण

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिकमध्ये पावसाच्या पुनरागमनासोबतच साथींच्या आजारही फोफावण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिवसाला सरासरी पाच रुग्ण आढळून येत आहेत. ...Full Article

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन झाले आहे. चाणक्मयपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचे निधन झाले. गुरुदास कामत ...Full Article

परळमधल्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : परळमधल्या 17 मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 12 ...Full Article

प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

 ऑनलाईन टीम  / मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून त्यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. ”राममंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान झाले आहे. ...Full Article
Page 31 of 535« First...1020...2930313233...405060...Last »