|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » Top News

Top News



भाऊ रंगारींनी केली गणेशोत्सवाची सुरूवात ;पुणे मनपाच्या वेबासाईटवर माहिती

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी? यावरुन यावषीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्मयता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे. मागच्या वषी शतकोत्तर रौप्य महोत्सवात गणेशोत्सवाची सुरूवात कुणी केली यावरूनमोठा वाद निर्माण झाला होता . भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे म्हणत ...Full Article

कोकण म्हाडाची लॉटरी सोडत आज

ऑनलाईन टीम / मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीची आज, शनिवारी सोडत काढण्यात येणार आहे. वांदे येथील म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी 10 वाजता 9,018 घरांसाठी सोडत निघेल. तब्बल 55 हजार ...Full Article

ठेवीदारांचे वाटोळे करणाऱया ‘शुभ कल्याण’च्या दिलीप आपटेला अटक

ऑनलाईन टीम / बीड : ठेवीदारांना जवळपास 10 कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडा घातल्याप्रकरणी शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिलीप अपटेला अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष ...Full Article

गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न, तीघे ताब्यात

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रत्यन झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत उघडकीस आली आहे. फुलंब्री तालुक्यातील रांजणगावमध्ये एका चिमुकलीचा बळी दिला जणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन ...Full Article

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार

ऑनलाइन टिम / बेंगळूरू ‘मी पुन्हा मुख्यमंत्री होणार व अधिकार पदाची सुत्रे स्विकारणार’ असा आत्मविश्वास कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला. हासन येथील होळेनरसिंहपूरमधील मंडय़ा या गावाला भेटीवेळी ...Full Article

युएईने केरळला 700 कोटींची मदत जाहीर केल्याची बातमी खोटी !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केरळमधील पुरग्रस्तांना युएई सरकारने जाहीर केलेल्या 700 कोटींच्या मदतीनी वरून देशात गदरोळ माजला असतनाच आता या मदतीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.भारतात अशा ...Full Article

आईच्या अस्थी कुरियरने पाठवा, पोटच्या मुलीची अजब मागणी

ऑनलाईन टीम / पालघर :  निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्कारला येऊ न शकलेल्या मुलीने चक्क अस्थी कलश कुरियर करण्याची मागणी गावकऱयांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. पालघर जिह्यातील मनोर ...Full Article

केंद्र सरकारचा कर्नाटकावर अन्याय

ऑनलाइन टिम / बेंगळूरू केंद्र सरकारने केरळला एक न्याय व कर्नाटकाला एक न्याय देऊन कर्नाटकावर अन्याय केला आहे, असे मत उपमुख्यमंत्री डॉ जी परमेश्वर यांनी व्यक्त केले. येथील युवा सबलिकरण ...Full Article

पर्रिकर पुन्हा रूग्णालयात

ऑनलाइन टीम / पणजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरूवार दि. 23 रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारीच पर्रिकर अमेरिकेतून गोव्यात ...Full Article

सांघिक नौकानयनात भारताला सुवर्ण

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयन पटूंनी धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवुन दिले आहे. ...Full Article
Page 32 of 538« First...1020...3031323334...405060...Last »