|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » Top News

Top Newsशेतकऱयांचा आत्महत्या हा सरकारासाठी चेष्टेचा विषय : खासदार राजू शेट्टींची टीका

ऑनलाईन टीम / पुणे : किडे मरत आहेत तसे शेतकरी महाराष्ट्रात मरत आहेत, याबद्दल सरकारला काही गरज नाही. शेतकऱयांच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष देण्याऐवजी दुर्लक्ष करून सरकार आपली जबाबदारी नाकारत आहे. शेतकऱयांच्या समस्या आणि त्यांच्या आत्महत्या हा सरकारसाठी केवळ एक चेष्टेचा विषय बनला आहे असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी आज पुणे येथे लगावला. यावेळी माध्यमांशी बोलतांना राजू शेट्टी म्हणाले, ...Full Article

वारीत महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

ऑनलाईन टीम / महाबळेश्वर  :   श्री संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी तरडगाव मुक्कामी असताना शनिवारी मध्यरात्री दर्शन घेऊन परतणा-या महिलेला टँकरने धडक दिली. यात महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांच्या सुश्रुषा कविता ...Full Article

जमावाकडून झालेल्या मारहाणीत गुगलच्या इंजिनिअरचा मृत्यू

ऑनलाईन टीम / बिदर : मुले पळविण्यास आल्याच्या संशयावरून बिदर जिह्याच्या औराद तालुक्मयातील मुरकी गावात संतप्त जमावाकडून शुक्रवारी रात्री एका प्रवाशाची हत्या करण्यात आली, तर दोघांना जखमी केले. मिळालेल्या ...Full Article

लोणावळय़ात मागील 12 दिवसात बाराशे मिमी पाऊस

ऑनलाईन टीम / लोणावळा : लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले ...Full Article

हाफिज सईदचे फेसबुक बंद ; फेसबुकने केली कारवाई

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : कुख्यात दहशतवादी मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड आणि हाफिज सईदला फेसबुकने झटका दिला आहे. फेसबुकने हाफिस सईदच्या पक्षाचे फेसबुक पेज डिलीट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे ...Full Article

हायटेन्शन तारेमुळे धावत्या बसला आग ; एक ठार

ऑनलाईन टीम / झारखंड : अमड़ापाड़ा परिसरातील पोखरिया रोडवर एका प्रवासी बसला हायटेन्शन विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने धावत्या बसला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत प्रवासी होरपळले असून एका ...Full Article

चाकणमध्ये सतरा लाखाचा गुटखा जप्त

ऑनलाईन टीम / पुणे : राज्यात गुटखा बंदी असताना देखील परराज्यातून येणाऱया गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून शुक्रवारी सकाळी पाच ...Full Article

आता सर्वाधिक लक्ष पुण्याकडे-उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्याकडे दुर्लक्ष झाले होते हे खरे आहे, पण आता पुण्याकडे सर्वाधिक लक्ष देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आज पुणे दौऱयावर असून, ...Full Article

पुणे-बंगळुरू हायवेवर बसचा अपघात, बस चालकासह दोघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेळगावमधील बडेकोळमठजवळ बस उलटून झालेल्या भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये चार प्रवाशी जखमी झाले ...Full Article

रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूंकप

ऑनलाईन टीम / कल्याण : ठाणे जिह्यातील कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला रात्री साडेनऊच्या सुमारास 2.8 रिश्टर स्केल इतक्मया भूकंपाचे धक्के बसले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळय़ासह कल्याणजवळील ग्रामीण ...Full Article
Page 4 of 465« First...23456...102030...Last »