|Monday, August 20, 2018
You are here: Home » Top News

Top Newsबाजीराव – मस्तानी 20 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण व रणवीस सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला इटलीत हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार दीपिका आमि रणवीरसाठी आयुष्यातील हा क्षण खूप खास असल्याने फक्त काही जवळच्या मित्र परिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे. लग्न इटलीमधील लेक कोमोमध्ये होणार आहे. रणवीर ...Full Article

राजीव गांधी दलितविरोधी होते : नरेंद्र मोदी

ऑनलाईन टीम / मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हे दलितविरोधी होते, दलितांना हक्क मिळू नयेत यासाठी त्यांनी संसदेत मोठमोठी भाषणंही केली आहेत. हे सगळं रेकॉर्डवर आहे, अशा ...Full Article

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याच्या आरोपानंतर, नगरसेवक तुर्डे यांना अटक करण्यात आली ...Full Article

क्रेनच्या धडकेत तीन तरूणींचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नागपूर : नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर भीषण अपघात झाला. क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरूणींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचे ...Full Article

शरद पवारांना डोके नावाचा प्रकारच नाही-उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : पगडय़ांचे राजकारण करणाऱया शरद पवारांकडे डाके नावाचा प्रकार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. पुणेरी पगडी नाकारून पागोटय़ाला पसंती देण्याची शरद ...Full Article

कारमध्ये गोमांस ; पोलिसाच्या अंगावर गाडी घालून चालक पसार

ऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड : कारचालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना आज सकाळी पिंपरीत घडली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला ...Full Article

जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने आज सकाळी गोळीबार केला. या गोळीबारातून उमर खालिद बचावला असून या प्रकरणी ...Full Article

मानस तर्फे पोलिसातील माणसाला मुजरा

ऑनलाईन टीम / पुणे : मानस मल्टीमिडिया तर्फे ‘उडान-2018, पोलीसातील माणसाला मानाचा मुजरा!’ हा कार्यक्रम गुरूवार 16 ऑगस्ट रोजी सायं. 5 वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार ...Full Article

किरकोळ कारणावरून पतीने कापले पत्नीचे नाक

ऑनलाईन टीम / लखनौ : किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचे नाक चावल्याची घटना उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये घडली आहे. रक्ताने माखलेल्या पत्नीला नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेचे ...Full Article

प्रेयशी दुसऱयाला बोलत असल्याचा राग ; तरूणाने आत्महत्येची धमकी

ऑनलाईन टीम / जळगाव : आपल्या वाढदिवसाला प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाने, ती दुसऱयासोबत बोलत असल्याचे पाहून बिग बाझारच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जळगावात हा प्रकार घडला. ...Full Article
Page 5 of 502« First...34567...102030...Last »