|Thursday, February 21, 2019
You are here: Home » Top News

Top Newsविद्यार्थिनीची छेड काढणाऱया शिक्षकाची धुलाई

ऑनलाईन टीम / बीड : केज शहरात विद्यार्थिनीला खासगी शिकवणीसाठी बोलावून तिची छेड काढणाऱया शिक्षकाची विद्यार्थिनीच्या पालकांनी चांगलीच धुलाई केली आहे. पालक इतक्मयावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या शिक्षकाच्या अंगावरचे कपडे उतरवून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. याप्रकरणी त्या शिक्षकासह त्याला मदत करणाऱया एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर रामराव माने असे या शिक्षकाचे नाव ...Full Article

पुण्यातील प्रेमप्रकरणातून तरूणाची निर्घृण हत्या

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून त्याची हत्या झाल्याचे पोलिस तपास समोर आले ...Full Article

जालन्यात भाजपच्या किसान मोर्चा जिल्हाध्यक्षाची शेतकरी कुटुंबाला मारहाण

ऑनलाईन टीम / जालना : जालन्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरु असतानाच दुसरीकडे जालन्यातील भाजप नेत्याचे भयंकर प्रताप सुरु होते. भाजपच्या किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबातील फक्त पुरुषच ...Full Article

आयोध्या प्रकरणी त्वरीत निर्णय व्हावा : रवी शंकर प्रसाद

ऑनलाईन टीम / बंगळुरू : अयोध्या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी देशाच्या जनतेची इच्छा आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केले आहे. ’देशाच्या जनतेला अयोध्येत राम ...Full Article

देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी ; ‘मिशन 2019’ साठी काँग्रेसची मोठी घोषणा

ऑनलाईन टीम / बंगळुरू : देशात लोकसभा निवडणुकीचे ढग जमू लागले असल्याने घोषणांचा रिमझिम पाऊस पडू लागला आहे. सवर्णांना दिलेले आरक्षण, जीएसटी दरातील कपात, अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाला आलेला ...Full Article

मोदीभक्त कधी देशभक्त असू शकत नाहीत, अरविंद केजरीवाल यांचा टोला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केले आहे. मोदी भक्त हे कधी देशभक्त ...Full Article

काँग्रेस नेते सिद्धारामय्यांचे महिलेशी गैरवर्तन

ऑनलाईन टीम / बंगळुरू  : काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्मयता आहे. एका कार्यक्रमामध्ये तक्रारी ऐकत असताना संतापलेल्या सिद्धारामय्या यांनी तक्रार करत ...Full Article

पिंपरीत मारहाण केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / पिंपरी : प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर थांबलेल्या तरूणाला आठ जणांच्या टोळक्मयाने जबर मारहाण केली. ही घटना पिंपरीतील गांधीनगर येथे घडली. तू भाई झालास का, थांब ...Full Article

मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका बेमुदत संपावर

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संपावर आहेत. आझाद मैदानावरुन या आरोग्य सेविकांनी संप पुकारला आहे. मुंबईत एकूण 204 आरोग्य ...Full Article

मुंब्रा येथून 9 लाखांचा गांजा जप्त ; आरोपी अटकेत

ऑनलाईन टीम / ठाणे : मुंब्रा शीळ डायघर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील 9 लाख रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. ...Full Article
Page 50 of 775« First...102030...4849505152...607080...Last »