|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News

Top Newsदौंडमधील पाच गुन्हेगार तडीपार

ऑनलाईन टीम / दौंड : दौड येथील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. या गुंडांना पुणे आणि अहमदनगर जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे. त्यागी रणदिवे, अशोक सोनवणे, अर्जून गायकवाड, नीलेश कदम आणि अमोल ढवळे हे तडीपार केलेले पाच गुन्हेगार आहेत. या पाच जणांवर लुटमार, रेल्वेत लुटमार, जबरी चोरी, मारहाण, इत्यादी प्रकारचे गुन्हे ...Full Article

जन्मदात्या आईचा मृतदेह त्याने दोनवर्ष फ्रीजमध्ये ठेवला

ऑनलाईन टीम / कोलकाता : पैशासाठी आईचा मृतदेह दोन वर्ष फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना कोलकात्यात उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेहाला परिसरात राहणाऱया वीमा मजुमदार या महिलेचा मृतदेह गेल्या दोन ...Full Article

रेपो दर जैसे थे, व्याजदर कमी होण्याची शक्यता मावळली

ऑनलाईन टीम / मुंबई : व्याजाचे दर कमी या आशेत असलेल्यांची अपेक्षा मावळली आहे. कारण, आरबीआयने जाहीर केलेल्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रेपो 6 ...Full Article

कॉमनवेल्थ गेम्स : भारताची मीराबाई चानू ठरली सुवर्णकन्या

ऑनलाईन टीम / ऑस्ट्रेलिया : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या ...Full Article

मला पुन्हा एकदा संधी द्या : झुकेबर्गचे आवाहन

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : ‘मला पुन्हा एकदा संधी द्या, फेसबुक चालवण्यासाठी मी अजूनही समर्थ आहे ’ ,अशा शब्दांमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने त्याच्या भावना व्य़क्त केल्या आहेत. केंब्रिज ...Full Article

पुण्यात माणसे 35 लाख अन् गाडय़ा 36 लाख !

ऑनलाईन टीम / पुणे  : पुणे शहरात वाहनांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली पाहायला मिळत आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात वाहनवाढीच्या संख्यात पुणे शहर अव्वल स्थनावर आहे. सुमारे 35 लाख ...Full Article

कॉमनवेल्थ गेम्स ; भारताच्या गुरूराजला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचे खाते उघडले आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या गुरू राज यांनी 56 किलो वजनाच्या गटात रौप्य पदकाची कमाई केल आहे. 28 वर्षीय ...Full Article

पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी भरघोस निधी

ऑनलाईन टीम / पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या पुणे आणि नागपूर शहरातील निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरतुद करून दोन्ही प्रकल्पाला ...Full Article

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे प्रकाशन; किंमतीत मात्र वाढ

ऑनलाईन टीम / मुंबई : दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची प्रतीक्षा आज पासून संपली आहे. पुढील वर्षी इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ...Full Article

अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलंबित

ऑनलाईन टीम / अमळनेर : नगरपालिकेचे मुख्यधिकारी डॉ. उत्कर्ष गूटे यांना शहरातील भुयारी अंतरीम गटार योजनेच्या अमलबजावणीत दुर्लक्ष केल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांचे निलंबन केले आहे. अमळनेर नगरपालिका मुख्याधिकारीपदाचा प्रभारी चार्ज ...Full Article
Page 523 of 893« First...102030...521522523524525...530540550...Last »