|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News

Top Newsतीन विषयात नापास झाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिकमध्ये 18 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन विषयात नापास झाल्यामुळे मयुरी सोनावणे हिने टोकाचे पाऊल उचलले. मयुरीने मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. सिडकोतील कालिका पार्क परिसरात राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आयुष्य संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही नाशकातील मराठा कॉलेजमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षाचे शिक्षण ...Full Article

मिलिंद एकबोटेंना दुसऱया गुन्ह्यात 4 दिवसांची पोलिस कोठडी

ऑनलाईन टीम / पुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना दुसऱया एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ...Full Article

अंगावर फोटो चिटकवून पतीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने चक्क फोटो अंगाला चिटकवून तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत विवाहीत तरूणाचे नाव रूपेश ...Full Article

अभिनेता जॉन अब्राहमविरोधात मुंबईत गुन्हा

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘परमाणु :  द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमामुळे अभिना जॉन अब्राहमच्या अडचणी वाढल्य आहेत. चित्रपट निर्माती प्रेरणा आरोराने जॉनविरोधात मुंबईच्या खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा ...Full Article

6 एप्रिलला भाजपचा मुंबईत महामेळावा

ऑनलाईन टीम / मुंबई : 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडवार भाजपने मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. परवा म्हणजे 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर वांद्रे – ...Full Article

सरकारकडून भय्यूजी महाराजांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

ऑनलाईन टीम / भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने भय्यू महाराज यांच्यासह पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. सरकारकडून सोमवारी परिपत्रक जारी करून यासंदर्भातील घोषणा केली. महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा ...Full Article

यू-टय़ूबच्या मुख्यालयात गोळीबार ; चार जखमी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यू-टय़ूबच्या मुख्यालयात बुधवारी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका बंदुकधारी महिलेने मुख्यालयात अंदाधुंद ...Full Article

हुंड्यासाठी घेतला पत्नीचा बळी

ऑनलाईन टीम / नागपूर : माहेरून हुंडय़ाची रक्कम आणून देण्यास नकार देणाऱया पत्नीला एका आरोपीने शारीरीक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नागपूर येथील एमआयडीसीच्या राय टाउन ...Full Article

शिवसेना गांडुळाची अवलाद – अजित पवार

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, त्यांचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही. अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. कोल्हापुरमधील नेसरी ...Full Article

बिबट्याशी झुंज देणारी वाघीण

ऑनलाईन टीम / भंडारा : भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शेळीच्या शिकारीसाठी घराच्या आवारात शिरलेल्या बिबटय़ाला मोठय़ा हिमतीने रूपाली मेश्राम या युवतीने परतवून लावले. बिबटय़ाशी झुंज देत तिने स्वतःचा व आईचा प्राण ...Full Article
Page 524 of 893« First...102030...522523524525526...530540550...Last »