|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : गंगापूर तालुक्मयातील कायगाव टोका येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुलावरुन गोदावरी नदीत उडी मारणाऱया काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने मदत जाहीर केली आहे. कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून काकासाहेब शिंदेंच्या भावाला सरकारी नोकरी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.   कायगाव टोका येथे मराठा समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी जलसमाधी घेण्याचा इशारा ...Full Article

मराठा आरक्षण आंदोलन चिघळले ; संपूर्ण मराठवाडय़ात आंदोलनाचा भडका

ऑनलाईन टीम / मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ...Full Article

आकाशवाणीच्या निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : आकाशवाणी पुणे केंद्राच्या निवेदिका आणि मराठी लेखिका सुधा नरवणे यांचे हृदयविकाराच्या झटक्मयाने रविवार निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. आपल्या लघुकथांबरोबरच आकाशवाणीवर त्या आपल्या ...Full Article

विविध मागण्यांसाठी विणकर बांधवांचे आंदोलन

बेळगाव/ प्रतिनिधी : विणकर बांधवांना कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी, यंत्रमाग व्यवसायास मोफत वीजपुरवठा करावा, विणकरांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, या मागण्यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी कर्नाटक राज्य विणकर ...Full Article

26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी डेविड हेडलीवर हल्ला

ऑनलाईन टीम / शिकागो : 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी पाकिस्तानी अमेरिकी डेव्हिड कोलमन हेडलीवर अमेरिकेतील तुरुंगात हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डेविड हेडलीवर अमेरिकेच्या शिकागो जेलमध्ये जीवघेणा हल्ला ...Full Article

धरनात कार पडून सहा तरूणांचा तडफडून मृत्यू

ऑनलाईन टीम / भोपाळ : कोलार धरणात बुडून 6 तरूणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व तरूण भोपाळचे रहिवासी असल्याची माहिती समजत आहे. हे सर्व तरूण येथे वाढदिवस ...Full Article

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी ; मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाची मागणी

ऑनलाईन टीम / पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा अवमान केल्याबद्दल मराठा समाजाची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात केली ...Full Article

विठ्ठलालाच मुख्यमंत्र्यांचे दर्शन नको असेल-राज ठाकरे

ऑनलाईन टीम / परभणी : पंढरपूर मंदिरात विठ्ठलाची शासकीय पूजा न करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत चिमटा काढला आहे. ...Full Article

पंतप्रधान म्हणून राहुल गांधी मान्य : देवेगौडा

ऑनलाईन टीम / बेंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला मान्यता दिली आहे. ‘राहुल गांधी आम्हाला आगामी पंतप्रधान म्हणून चालतील,’ असे ...Full Article

पांढऱ्या दुधातले काळे बोके कोण ते समजेल : सदाभाऊ खोत

ऑनलाईन टीम / सांगली : पूर्वी 23 रूपयाने खरेदी होणारे दूध 28 रूपयांनी खरेदी झाले पाहिजे हे घडले नाही तर अनुदानावर व शेतकऱयाच्या पैशावर डल्ला मारणारे पांढऱया दुधातले काळे ...Full Article
Page 525 of 995« First...102030...523524525526527...530540550...Last »