|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News

Top Newsजयपूरमध्ये सहामजली इमारतीवरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जयपूर  : जयपूरमध्ये माऊंटनियरिंग कॅम्पदरम्यान सहामजली इमारतीच्या गच्चीवरून तोल गेल्याने खाली पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सहामजली इमारतीवरून थेट खाली कोसळल्याने आदिती संघीचे प्राण गेले. विशेष म्हणजे आदिती आणि तिचे वडील यावेळी इतर विद्यर्थ्यांना माऊंटनियरिंगचे ट्रेनिंग देत होते. राजस्थनमधील जयपूरच्या मानसोवर परिसरातील आयआयएस विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. द्वितयि वर्ष ...Full Article

उदयनराजे भोसलेंना अखेर अटक

ऑनलाईन टीम / सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना हवे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व ...Full Article

लोकसभेत सहा काँग्रेस खासदार निलंबित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने कागद भिरकवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सहा खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ही कारवाई केली ...Full Article

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या : आदित्य ठाकरेंची मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे. कुलगुरू आणि शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी ...Full Article

पाण्याच्या बादलीत बुडुन चिमुरडीचा मृत्यू

ऑनलाईन टीम / सांगली : सांगलीतील शामरावनगर येथे अलिना मलिक अमनगी या 14 महिन्याच्या बलिकेचा पाण्याच्या बादलीत पडुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना ...Full Article

दर महिन्याच्या 18 तारखेला मायावती काढणार मोर्चा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दलित मुद्यावर भाजपाला घेरण्याचे नियोजन केले आहे. त्या दर महिन्याच्या 18 तारखेला मोर्चा काढणार ...Full Article

मी पुढचा विश्वचषक खेळणार नाही : मिताली राज

ऑनलाईन टीम /मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाचे विश्वजषक जिंकण्याचे स्वप्न अखेर नऊ धावांनी अधुरे राहिल्यानंतर कर्णधार मिताली राजने पुढचा विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सामना संपल्यानंतर मिताली ...Full Article

इस्त्रोचे माजी अध्यक्ष यू.आर.राव यांचे निधन

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. यू.आर. राव यांचे आज पहाटे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. हृदयाच्या व्याधीमुळे ...Full Article

देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंडा असावा : शशी थरुर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेडा असावा, राज्यासाठी वेगळा झेंडा ही एक चांगली कल्पना असेल. फक्त हा झेंडा फुटीरतावाद्यांचे प्रतिक बनू नये, देशातील सर्वच ...Full Article

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी : धनंजय मुंडे

ऑनलाईन टीम / मुंबई राज्य सरकारने शेतकऱयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, याचा एकाही शेतकऱयाला 10 हजाराचाही लाभ मिळालेला नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ...Full Article
Page 526 of 700« First...102030...524525526527528...540550560...Last »