|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Top News

Top News2018 मध्ये नायब राज्यपालपदाचा राजीनामा देणार : किरण बेदी

ऑनलाईन टीम / पुदुचेरी : आपल्या पदाची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी मे महिन्यात पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा देणार असल्याचे पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सांगितले. बेदी म्हणाल्या, 29 मे, 2018 ला पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाचा 2 वर्षांचा कार्यकाल पूर्ण होणार आहे. तेव्हा मी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. याबाबत यापूर्वीच मी पक्षातील वरिष्ठांना याची माहिती दिली आहे. ...Full Article

आपण पासपोर्टचा रंग नाही तर रक्ताचे नाते पाहतो : पंतप्रधान

ऑनलाईन टीम / बंगळुरु : आपण पासपोर्टचा रंग नाही तर रक्ताचे नाते पाहतो. भारतीय नागरिक जगाच्या कोणत्याही भागात राहत असेल तर त्याला भारताच्या जवळ असल्याची भावना मनात आली पाहिजे, ...Full Article

तिकिटासाठी दबाव टाकू नये ; पंतप्रधानांचा इशारा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे, यासाठी दबाव टाकू नये, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद मोदींनी ...Full Article

सोनिया गांधींना वाढदिवसानिमित्त ‘जयंती’च्या शुभेच्छा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्या वाढदिवसाऐवजी जयंतीच्याच शुभेच्छा देण्यात आल्या. ही बाब दुसरीकडे कोणत्याही वृत्तपत्रात किंवा प्रसिद्धीपत्रकात झाली नसून पक्षाचे मुखपत्र असलेले ...Full Article

बंगळुरुत पुन्हा विनयभंग ; आरोपीने तरुणीचा घेतला चावा

ऑनलाईन टीम / बंगळुरु : शहरात एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा शहरातील एका 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. नागवरा मुख्य ...Full Article

उत्तरप्रदेशात भाजपची होणार धुळधाण ; मार्कंडेय काटजू यांचे भाकित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची धुळधाण होईल आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वाखाली समाजवादी पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असे भाकित माजी न्यायाधीश मार्कंडेय ...Full Article

मुंबई विमानतळावर एक कोटी रूपयांचे सोने जप्त

ऑनलाईन टीम / मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी छापे पडले तर काही ठिकाणी पोलिसांकडून रक्कम जप्त कयण्यात येत आहे. पोलिसांकडून मुबंई विमानतळावर 1 कोटी रूपयांचे सोने जप्त करण्यात ...Full Article

2.5 लाख रुपये जमा केलेल्यांचे बँक डिटेल्स द्या : आयकर विभाग

ऑनलाईन टीम / मुंबई : नोटाबंदीनंतर 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान ज्या खात्यांमध्ये 2.5 लाखांहून जास्त रक्कम जमा केलेल्या अशा खात्यांचा तपशील बँका आणि पोस्ट खात्याकडून आयकर विभागाने मागितला ...Full Article

पुण्यात 14 वर्षीय मुलगा चेंबरमध्ये पडून बेपत्ता

ऑनलाईन टीम / पुणे  :  पुण्यातील दांडेकर पुलाजवळ असलेल्या आंबील वाडा येथे एक 14 वर्षाचा मुलगा गटाराच्या चेंबरमध्ये पडून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. गणेश किशोर चांदणे असे या ...Full Article

सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदीमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला : अमित शहा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून केलेली सर्जिकल स्ट्राइकची कारवाई आणि पंतप्रधान नरेंद मोदींनी नोटाबंदी केल्याने या अभूतपूर्व निर्णयांमुळे जगाचा भारताकडे आणि लोकांचा पाहण्याचा ...Full Article
Page 527 of 533« First...102030...525526527528529...Last »