|Sunday, January 20, 2019
You are here: Home » Top News

Top Newsपाकिस्तान सरकारची वेबसाइट हॅक

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : काही हॅकर्सकडून पाकिस्तान सरकारची वेबसाइट हॅक करण्यात आली. तसेच हॅकर्सकडून या वेबसाइटवर भारताचे राष्ट्रगीत पोस्ट करण्यात आले. याबरोबरच हॅकर्सकडून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. पाकिस्तान सरकारची हॅकर्सकडून वेबसाइट हॅक करण्यात आल्याची बाब दुपारी पावणेतीनच्या सुमारास समोर आली. वेबसाइट हॅक झाल्याची माहिती काही ट्विटर वापरकर्त्यांनी ट्विटमधून दिली. याबाबतची माहिती मिळताच ती वेबसाइट काही ...Full Article

पुण्यात 6 ऑगस्टला मराठा मोर्चा दुचाकी रॅली

पुणे / प्रतिनिधी : मुंबईत 9 ऑगस्टला काढण्यात येणाऱया मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या जनजागृतीसाठी सकल मराठा समाज (पुणे जिल्हा) च्या वतीने 6 ऑगस्टला पुण्यात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले ...Full Article

मुंबई विद्यापीठाच्या 39विषयांचे निकाल जाहीर

ऑनलाइन टीम / मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरू असताना मुंबई विद्यापिठाकडून आणखी 39विषयांचे निकाल आज जाहीर केले आहेत. परंतु अजूनही 255 विषयांचे निकाल लागणे शिल्लक आहे. आतापर्यंत ...Full Article

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रूग्णालयात दाखल

ऑनलाइन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडनीच्या त्रासामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या उपचार सुरू आहेत. ...Full Article

काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, दोन जवान शहीद

ऑनलाइन टीम / श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या धडक मोहिमेनंतर दहशतवाद्यांनी आज शोपियानमध्ये लष्काच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत. तर ...Full Article

सेल्फीने नहीतर दारूने घेतला तरूणांचा बळी

ऑनलाइन टीम / सिंधुदुर्ग : आंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात नाही तर दारूच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू ...Full Article

अबू दुजानाचा मृतदेह न्या, पाक दूतावासाला सूचना

श्रीनगर  : काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू दुजाना मारला गेला होता. दुजानाचा मृतदेह पाकिस्तानात पाठविण्याची तयारी सुरू करत जम्मू-काश्मीर पोलिसांनी यासंबंधी पाक दूतावासाशी संपर्क ...Full Article

आरबीआयच्या रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.25टक्क्यांनी कपात केली आहे. या निर्णयामुळे होम आणि कार लोन स्वस्त होणार आहे. आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल ...Full Article

शाहरूख खानला कोर्टाची नोटीस

ऑनलाइन टीम / मुंबई : शेव्हिंग क्रीमच्या जाहीरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश काशीनाथ सिंह यांनी सोमावारी शाहरूख ...Full Article

काँग्रेस मंत्र्यांच्या रिसॉर्टवर आयकर विभागाचा छापा

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : काँग्रेसच्या गुजरातमधील 44 आमदारांचे वास्तव्य असलेल्या कर्नाटकातील ईगलटोन गोल्फ रिसॉर्टवर आयकर विभागाने आज सकाळी छापा टाकला. हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारमधील उर्जामंत्री डी.के शिवकुमार ...Full Article
Page 528 of 707« First...102030...526527528529530...540550560...Last »