|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News

Top Newsब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाचा तिसऱया मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न

ऑनलाइन टीम / इंदूर : देशात ब्लू गेमची दहशत वाढत चालेली दिसत आहे. कारण या ब्लू व्हेल गेममुळे अनेक मुले आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे पालकांसाठी आता हा प्रचंड चिंतेचा विषय ठरत आहे. या गेममुळे इंदूरमधल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्याचा बळी जाता जाता वाचला आहे. सातवीत शिकणाऱया विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी शाळेच्या इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून ...Full Article

देशाचे तेरावे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शपथबध्द

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा आज शपदविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नायडूंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. व्यंकय्या नायडूंना ...Full Article

बिहारमध्ये जिल्हाधिकाऱयाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

ऑनलाइन टीम / पाटणा : बिहारमधील बक्सर जिह्याच्या जिल्हाधिकाऱयांनी आत्महत्या केल्याने देशभरातील प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले. मी माझ्या मर्जीने ...Full Article

विदयुत पोल कोसळला, महावितरचे कर्मचारी जखमी

प्रतिनिधी /सातारा : येथील पंताचा गोट, प्रकाश लॉजच्या समोरील संदीप आर्टच्या शेजारील विदयुत पोल कोसळुन महावितरणाचे तीन कर्मचारी जखमी. पंताच गोट येथील पोलीस मुख्यालय मनाली रोडवरील संदीप आर्टच्या शेजारील ...Full Article

फोंडय़ात आज ‘स्वर भाव संध्या’ कार्यक्रम

प्रतिनिधी  /पणजी : ज्ञानदीप गोवा या संस्थेतर्फे राजीव कला मंदिर फेंडा व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सहकार्याने फेंडा येथे मुंबईतील प्रसिद्ध गायक निनाद आजगावकर आणि त्यांच्या सहकारी मंडळींचा ‘स्वर ...Full Article

कुडणूरमध्ये दोन बाँब सदृश स्फोटके (ग्रेनेड) सापडली

जत : जत तालुक्यातील कुडणूर येथे दोन बॉम्ब सदृश स्फोटके (ग्ऱेनेड) सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी गावकामगार पोलीस पाटील मनोज कदम ...Full Article

अल्पसंख्यांकांचा मुद्दा फक्त राजकीय प्रचार : वेंकय्या नायडू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे मत देशाचे मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले. त्यानंतर ही बाब राजकीय प्रचार असल्याचे म्हणत नवनिर्वाचित उपराष्ट्रपती ...Full Article

देशात सगळीकडे भीतीचे वातावरण : मायावती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजप आणि मोदी सरकारकडून साम, दाम, दंड, भेद याचा वापर बऱयाचदा करण्यात येत आहे, त्यामुळे देशात सगळीकडे भीती, हिंसा आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण ...Full Article

पाच मिनिटात चोरांनी पाच लाख लुटले

ऑनलाइन टीम / अकोला : अकोल्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गांधी रोडवरील शाखेत काल पाच लाखांची चोरी झाले. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे चार जणांच्या ही चोरी ...Full Article

रंगभेदवरून क्रिकेटर अभिनव मुकंदने सुनावले

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : भारतीय टेस्ट बॅट्समॅन अभिनव मुकंदने रंगभेदावरून सोशल मिडियावर नेटीझन्संना चांगलेच सुनावले आहे. अभिनवने ट्विटरच्या माध्यमातून रंगभेदावरून टीका करणाऱयांना चोख उत्तर दिले. ‘मी वयाच्या 15 वर्षापासून ...Full Article
Page 529 of 713« First...102030...527528529530531...540550560...Last »