|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News

Top Newsवैद्यकीय अधिकाऱ्याला लाच घेतांना सापळा रचून अटक

ऑनलाईन टीम / पुणे रूग्णालयाच्या नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रूपयांची लाच घेताना पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यास सापळा रचून पकडण्यात आले. आरोग्य निरीक्षक मधुकर निवृत्ती पाटील (वय 53) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जयराम धेंडे (वय 40) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका डॉक्टरांनी ...Full Article

यूपीत भाजपचे कमळ कोमजले ; दोन्ही जागांवर सपा अघाडीवर

ऑनलाईन टीम/ लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला दणका बसू शकतो कारण गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रवीण निषाद तर फूलपूरमध्ये नागेंद्र पटेल यांनी विजयाच्या दिशेने ...Full Article

नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे-नारायण राणे

ऑनलाईन टीम / मुंबई आझाद मैदानावर नाणार प्रकल्प विरोधांनी मोर्चा काढला असून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भेट घेतली. यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, असे ...Full Article

खासगी गुप्तहेर रजनी पंडीत यांची जेलमधून सुटका

ऑनलाईन टीम / मुंबई कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) गहाळकेल्या प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून तब्बल चाळीस दिवसांनंतर सुटका करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाच्या काही ...Full Article

तुकाराम मुंढे करणार कुंभमेळ्याचे फेरलेखापरीक्षण

ऑनलाईन टीम / नाशिक नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुन्या फाईल उघडण्यास सुरूवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या खर्चाचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम ...Full Article

पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करणाऱ्या पतीला अटक

ऑनलाईन टीम / पुणे       संसारातील रोजच्या भांडणाला वैतागून डोक्यात आणि चेहऱ्यावर हातोडय़ाने वार करून पत्नीची हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हडपसरमध्ये घडला आहे. रेणूका संजय पवार (वय ...Full Article

पुण्यातील पेपर मिल गोदामाला आग; दोन कामगारांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे पुणे येथिल शिवाजी नगर भागातील गोदामाला व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होपळून मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींची नावे, लक्ष्मण ...Full Article

बारमध्ये लवकरच एमआरपीनूसार मद्य मिळणार

ऑनलाईन टीम /  मुंबई  : बारमध्ये आता लवकरच एमआरपीमध्ये दारू विकत घेणे शक्य होणार आहे.राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे. राज्यातील बारना एफएल 2 परवाना जारी करण्याचाविचार फडणवीस ...Full Article

पालघरमध्ये मॉलला भीषण आग

ऑनलाईन टीम / पालघर : पालघर जिह्यातील डहाणू तालुक्यातील कासमधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवासी इमारतीला भीषण आग लागली.या आगीत अडकलेल्या सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.मात्र ...Full Article

मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे ...Full Article
Page 530 of 876« First...102030...528529530531532...540550560...Last »