|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

भाजपची लोकप्रियता झपाट्याने कमी झाली; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

ऑनलाईन टीम / मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीला तडा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत चालू आहे.  ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. पालघरचा भाजपाचा विजय निसटता – उद्धव ठाकरे रात्रीतून लाखभर मते कशी वाढलीत-उद्धव ठाकरे  उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावरही टीका  निवडणूक आयुक्तपदासाठी ...Full Article

जुगारात पत्नीला लावले पणाला, जिंकणाऱयाने केला बलात्कार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असतानाही बलात्काराच्या घडना काही थांबत नाहीत. ओडिशातल्या बालासोरमध्ये महाभारतातल्या कहाणीची पुनरावृत्ती झाली आहे. बालासोरमध्ये एका व्यक्तीने जुगारात स्वतःच्या पत्नीलाच ...Full Article

राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहापैकी काही अधिकाऱयांच्या पदोन्नतीने बदल्या, तर काही नुसत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपसचिव कैलाश गायकवाड ...Full Article

 पेट्रोल 7 तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त

ऑनलाईन टीम / मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये आज सलग दुसऱया दिवशी किरकोळ कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीमध्ये ...Full Article

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादी विजयी; भाजपचा दारुण पराभव

ऑनलाईन टीम/ भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. ...Full Article

कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्dयाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे रुग्णालयात दाखल ...Full Article

शिवसेनेने उन्हात क्रीडा अधिकाऱयांना धावायला लावले !

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : क्रीडा संकुलातील खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने अधिकाऱयांना भर उन्हात पळायला लावले. औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना हॉस्टेलवर ...Full Article

पोलिस स्टेशनजवळ तरूणाची हत्या करून आरोपी फरार

ऑनलाईन टीम / पिंपरी : कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना मंगळवारी पुण्यात घडली आहे. चिंचवड पोलीस ठाण्याजवळ एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. मृत तरूणाचे नाव आकाश ...Full Article

गोव्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारे पुण्याचे 9 पर्यटक अटकेत

ऑनलाईन टीम / गोवा : अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱया आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीलाचा विनयभंग करणाऱया नऊ पर्यटकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे पुण्यातील आहेत. ...Full Article

अंबाजोगाई ग्रामीण रूग्णालयात रेबीज लसचा तुटवडा

ऑनलाईन टीम / बीड : कुत्र्यांनी चावल्यानंतर तात्काळ द्यावी लागणारी रेबीज व्हक्सिनचा मोठा तुटवडा अंबेजोगाईच्या स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रूग्णालयात गेल्या आठ दिवसापासून उपलब्ध नाही. या रूग्णालयात ...Full Article
Page 531 of 947« First...102030...529530531532533...540550560...Last »