|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » Top News

Top Newsभीमा-कोरेगाव प्रकरणी शांतता राखा : शरद पवार

ऑनलाईन टीम / मुंबई : भीमा-कोरेगाव इथे गेल्या 200 वर्षापासून लोक येतात. पण आजपर्यंत तिथे कधी संघर्ष झाला नाही. 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहजिकच तिथे उपस्थिती जास्त असेल याची प्रशासनालाही कल्पना होती. अशावेळी तिथे योग्य ती काळजी घेण्याची गरज होती. आता या घटनेला कोणताच रंग देऊ नये. प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता राखावी, अस्x आवाहन ...Full Article

आसामच्या पहिल्या सूचीत 1.9 कोटी नागरिक

वृत्तसंस्था/ गुवाहाटी आसाम सरकारने राज्यातील वैध नागरिकांची पहिली सूची प्रसिद्ध केली आहे. त्यात 1.90 कोटी नागरिकांची नावे आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार ही सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. आसाममध्ये बांगलादेशातून आलेल्या ...Full Article

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे

 पुणे / प्रतिनिधी : भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करावे, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार द्यावा, यांसह अन्य मागण्यांसाठी माळी समाजाच्या वतीने पुण्यात सोमवारी ...Full Article

औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीएचा ’अकाउटींग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर सोमवारी व्हॉट्सऍपवरून फुटला. त्यामुळे आजचा एमबीएचा पेपर अखेर रद्द करण्यात आला. परीक्षा ...Full Article

कमला मिल आग ; ‘वन अबव्ह’च्या दोन मॅनेजरर्सला अटक

ऑनलाईन टीम / प्रतिनिधी : लोअर परळ येथे कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी ’वन अबव्ह’ पबच्या दोन मॅनेजर्सना आज पोलिसांनी अटक केली. केविन बावा आणि लिस्बन लोपेज अशी या ...Full Article

आणुबॉम्बचे बटण माझ्या हातात : किम जोंग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उत्तर कोरिया आता अण्वस्त्र संपन्न देश झाला आहे हे वास्तव आहे आणि त्या आणुबॉम्बचे बटण माझ्या हाती आहे,असे म्हणत उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम ...Full Article

दहशतवादी हल्ल्यामागे पोलिसाच्या मुलाचा हात

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक युवकांचा समावेश होता. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण ...Full Article

न्यूझीलंड,ऍस्ट्रेलियात नव्या वर्षाचे स्वागत

ऑनलाईन टीम / ऑकलंड नवीन वर्षाचं सर्वात पहिले स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठय़ उत्साहात झाले. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2017 चे स्वागत करण्यात आले. स्काय टॉवरवर लावलेल्या ...Full Article

मुस्लीम महिलांना आता हजला एकटे जातील ः नरेंद मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : तिहेरी तलाकविरोधात लोकसभेत विधेयक संमत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता हज यात्रेवरून मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे राहिले आहेत. पुरूष साथीदाराविना महिलांना हज ...Full Article

मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुलाच्या आईवर सामूहिक बलात्कार

ऑनलईन टीम / लखनऊ : मुलीचे अपहरण केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून मुलाच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.उत्तरप्रदेशमधील शामली येथे ही घटना उघडकीस आली आहे. गेल्या ...Full Article
Page 532 of 813« First...102030...530531532533534...540550560...Last »