|Monday, March 25, 2019
You are here: Home » Top News

Top Newsज्येष्ठ संतूरवादक पं.उल्हास बापट यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : सुप्रसिद्ध संतूरवादक पं.उल्हास बापट यांचे आज दुपारी मुंबईत अल्पशा आजराने निधन झाले.ते 67 वर्षांचे होते. आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दीड महिन्यापूर्वी जमशेदपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान उल्हास बापट आजारी पडले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. त्यावेळी तिथेच महिनाभर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांना 16 डिसेंबरला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात ...Full Article

मिलिंद  एकबोटे आणि भिडे गुरुजींना अटक का नाही ? :प्रकाश आंबेडकर

ऑनलाईन टीम / मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसेचाराप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद  एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अजूनही या दोघांना अटक का ...Full Article

पाकचा डाव ; कुलभूषण जाधव यांचा नवा व्हिडिओ

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : कुलभूषण आणि त्यांची आई-पत्नी यांच्यात झालेल्या भेटीला दहा दिवस उलटत नाही तोपर्यंत पाकिस्तानने कुलभूषण यांचा एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात ते पाकिस्तानची स्तुती ...Full Article

मिलिंद एकबोटेंच्या हिंदुत्वावरून शिवसेना-भाजपाची कोंडी

ऑनलाईन टीम / पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचे नाव पुढे आले असले, तरी एकबोटे यांच्या मुद्दय़ावर दोन्ही पक्षांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत ...Full Article

भीमा-कोरेगाव घटनेत चुक ; राज्य सरकारचा केंद्राला अहवाल

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव दगडफेकीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे. या घटनेदरम्यान त्रुटी राहिल्याचे आणि षडयंत्र रचले गेले, असे राज्य सरकारने अहवालात मान्य केले ...Full Article

झालं ते विसरून जाः शरद पवारांचे राज्यसभेत शांततेचे अवाहन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद राज्यसभेतही उमटलेले पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी समस्त नागरिकांना शांततेचे आवाहन केले. भिमा ...Full Article

जीग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / पुणे   :                                           उमर खालिद व जिग्नेश ...Full Article

जीग्नेश -उमरच्या कार्यक्रमावरून मुंबईत राडा ; कार्यकर्त्यांची धरपकड

ऑनलाईन टीम / मुंबई : परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्पंना अखेर पोलिसांनी उचलले आहे. विलेपार्ल्यात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह ...Full Article

मुंबईत अग्नितांडव ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवाच्या आठवणी ताज्या असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले. अंधेरीमधील मरोळ परिसरातील मैमून इमारतीला बुधवारी रात्री दोनच्या ...Full Article

दलित जनतेच्या भावनांशी आम्ही समरस : सकल मराठा क्रांती मोर्चा

पुणे / प्रतिनिधी : दलित जनतेच्या भावनांशी आम्ही समरस असून, कोरेगाव भिमा घटनेतील मुख्य सुत्रधार आणि सहभागी असणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पुण्याचे सन्मवयक ...Full Article
Page 540 of 823« First...102030...538539540541542...550560570...Last »