|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » Top News

Top Newsशशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेते यांच्यावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार सांताक्रूझमधील स्मशानभूमीत दाखल झाले. कपूर कुटुंबासह,अमिताभ बच्चन,शाहरूख खान,अभिषेक बच्चन,अनिल कपूर,संजय दत्त यांसारखे कलाकार शशी कपूर यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.एकूण 116सिनेमांमध्ये शशी कपूर यांनी काम केले.यापैकी 61 सिनेमगत शशी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या ...Full Article

एक्सप्रेस वेवर अफवांचा पाऊस

ऑनलाईन टीम / लोणावळा :  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आखी वादळामुळे कोकण किनारपट्टी व मुंबई भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या वादळामुळे विविध भागात हवा सुटली असून ...Full Article

अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर  : अमरनाथ यात्रेवरील यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्य आणि काश्मीर पोलिसांना यश आले आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱया सर्व दहशतवाद्यांचा खात्मा ...Full Article

यशवंत सिन्हा यांच्याशी चर्चेला मुख्यमंत्र्यांचा नकार

ऑनलाईन टीम / आकोला  : विदर्भातील शेतकऱयांच्या मोर्चात सहभागी होऊन सरकारविरोधात निषेध आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या प्रकरणी सिन्हा यांच्याशी ...Full Article

राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर वादावर आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अलाहबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात 13 याचिका दाखल आहे.या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे मुख्य ...Full Article

डीएसकेंना हायकोर्टाकडून 15 दिवसांची डेडलाईन

ऑनलाईन टीम / मुंबई  : बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना हायकोर्टाने 15 दिवसांत पैसे भरण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे 19 डिसेंबरपर्यंत डीएसकेंची अटक टळली आहे. डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर ...Full Article

मोदींनी लोकपाल विधेयक कमकुवत केला : अण्णा हजारे

ऑनलाईन टीम / भोपाळ : यूपीए सरकारने पारित केलेला लोकपाल विधेयक मोदी सरकारने कमकुवत केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. मध्य प्रदेशातील ...Full Article

मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का : आवेसींचा सवाल

ऑनलाईन टीम / मुंबई : राम जन्मभूमीवरच राम मंदिर उभारण्यात येईल या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दाव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप नोंदवला आहे.कोणत्या अधिकाराने ...Full Article

नागपूरजवळ ऍम्बूलन्स आणि ट्रकच्या भीषण अपघात ; चार ठार तर पाच जखमी

ऑनलाईन टीम / नागपूर : अकोल्याहून नागपूरच्या मेयो रूग्णालयात येत असलेल्या एका ऍम्बूलन्स आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ...Full Article

हादीयाचा पती आयसीसीच्या संपर्कात होता : एनआयए

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील हादिया या तरूणीचा पती लग्नापूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांच्या संपर्कात होता,अशी माहिती राष्ट्रय तपास यंत्रणेच्या (एनआयए)तपासातून समोर ...Full Article
Page 550 of 813« First...102030...548549550551552...560570580...Last »