|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

भुजबळांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुर्ण, उद्या निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. उद्या मुंबई हायकोर्टात यावर निर्णय सुनावणार आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ सध्या अटकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. ...Full Article

…या नक्षलवाद्यांची माहिती द्या, लाखोंचे बक्षीस मिळवा

ऑनलाईन टीम / नागपूर : महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पोलीस दलाने नक्षलवाद्यांची माहिती देणाऱयास लाखोंचे बक्षीस जाहिर केले आहे. पाच ...Full Article

यूपी, राजस्थानमध्ये पावसाचा थैमान ; 70 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जयपूर : उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पहायला मिळत आहे. राज्यस्थान, पश्चिम बंगाल,आंध्र प्रदेश, पंजाब ,हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे 72 ...Full Article

मोफत दूध वाटत राज्यभर शेतकऱयांचे आंदोलन

ऑनलाईन टीम/ मुंबई : दूध दरात वाढ व्हावी यासाठी आज राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. पाण्याच्या बाटलीला 20 रूपये दर मिळत असताना दुधाला मात्र 15 ते 18 ...Full Article

राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं : अशोक चव्हाण

ऑनलाईन टीम / सांगली : भारतीय जनता पार्टीच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाणे हे देशाचे दुदैव आहे. राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं अशी सध्याची स्थिती महाराष्ट्राची झाली आहे. अशी टीका काँग्रेसचे ...Full Article

संघ आणि भाजपमुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान :शंकराचार्य

ऑनलाईन टीम/ लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले,अशी टीका शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी केली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत ...Full Article

फेसबुक डेटा लीक :केम्ब्रिज अॅनालिटिकाकंपनीचे कामकाज बंद

ऑनलाईन टीम/ लंडन : फेसबुक डेटा लीक प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या केम्ब्रिजअॅनालिटिका या कंपनीने आपले सारे कामकाज बंद केल्याची घोषणा केली आहे. या कंपनीने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित ...Full Article

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, पावसाचा कहर

ऑनलाईन टीम / देहरादून : उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. तुफान पावसामुळे चमोली भागात ढगफुटी झाल्याने अनेक दुकानांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे दरड कोसळल्याने कर्णप्रयान-ग्वालदम हायवे ...Full Article

इपीएफओची वेबसाईट हॅक ,डेटा लीक झाल्याची भीती

ऑनलाईन टीम / मुंबई : ईपीएफओची वेबसाईट हॅक होऊन 2.7 कोटी कर्मचाऱयांचा डेटा लीक झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ईपीएफओने मात्र आपले संकेतस्थळ काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडल्याचे सांगितले ...Full Article

नवी मुंबईत लवकरच सिडकोच्या 15 हजार घरांची लॉटरी

ऑनलाईन टीम / नवी मुंबई : हक्काच घराचे स्वप्न पाहणाऱया सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत सिडकोने येत्या काळात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी बंपर लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला ...Full Article
Page 560 of 952« First...102030...558559560561562...570580590...Last »