|Friday, May 25, 2018
You are here: Home » Top News

Top Newsकोंढव्यात सिलेंडरच्या स्फोटात महिला जखमी

ऑनलाईन टीम / पुणे : कोंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन यात एक महिला जखमी झाली. आज दुपारी साडेआकराच्या सुमारास ही घटना घडली. सिलेंडरमधील गॅस घरात पसरल्याने हा स्फोट झाला. अग्निशामक जवानांनी धाव घेत जखमी महिलेला नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचे नाव नरगीस अब्दुल रोफ पटेल असे आहे. त्यांना सूर्या हॉस्पीटलमध्ये दाखल ...Full Article

एकीला वाचवण्यासाठी दोघी गेल्या, तिघींचाही बुडून मृत्यू

ऑनलाईन टीम / जालना : पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या 3 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्हय़ातील घनसांगवी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात आज सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली. ...Full Article

म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्यान पडाल यांची आत्महत्या

ऑनलाईन टीम / सोलापूर :  राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘म्होरक्या’चे निर्माते कल्यान पडाळ यांनी आत्महत्या केली आहे. आतडय़ाच्या कर्करोगाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.  आतडय़ाच्या कर्करोगाने ...Full Article

मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लाक

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरूस्तीच्या कारणासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ...Full Article

पुणे विभागातील म्हाडाचे 29 भूखंड आणि 3139 सदनिकांसाठी सोडत

ऑनलाईन टीम / पुणे : म्हाडातर्फे पुणे विभागातील 29 भूखंड आणि 3 हजार 139 सदनिकांसाठी 30 जूनला सोडत निघणार आहे. यासाठी रविवारपासून नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ...Full Article

कुमारस्वामी यांच्या शपथविधीला विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

ऑनलाईन टीम / बंगळुरू : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणाबाजी करण्यात आली. देशभरातील प्रमुख 17 ...Full Article

भ्रष्टाचाराविरोधात गळा काढणाऱया मोदींचा पर्दाफाश : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटकात मोदी, शहांना जनतेने मोठा धडा शिकवला असून, भ्रष्टाचाराविरोधात गळा काढणाऱया मोदींचा जनतेने पर्दाफाश केल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे ...Full Article

काँग्रेसला धक्का ; कर्नाटक विधनसभेचे अध्यक्ष भाजपचेच : सुप्रिम कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणी आात केजी बोपय्या यांच्या अध्यक्षतेखालीच केली जाणार आहे. या संपूर्ण बहुमत चाचणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिल्यानंतर ...Full Article

तर ठेकेदारांना बुलडोझरखाली टाकू : गडकरी

ऑनलाईन टीम / भोपाळ : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग तयार करणाऱया ठेकेदारांना सज्जड दम भारला आहे. महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार खपवून घेणार नाही बांधकामात कोणतीही अनियमितता ...Full Article

क्यूबात विमान कोसळले, 105 प्रवाशांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : क्यूबामध्ये विमान दुर्घटनेत सुमारे 105 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. धावपट्टीवरून उड्डाण करतानाच,शुक्रवारी ही भीषण दुर्घटना घडली आहे. या विमानात 104 प्रवासी ...Full Article
Page 6 of 412« First...45678...203040...Last »