|Sunday, March 24, 2019
You are here: Home » Top News

Top Newsआता डेडलाईन नाही, लवकरच निकाल : तावडे

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी आता कोणतीही डेडलाईन देण्यात आली नाही. मात्र, विद्यापीठाच्या उर्वरित अभ्यासक्रमांचे निकाल लवकरच जाहीर केले जातील, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिले. मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यास कुलगुरु संजय देशमुख यांना अयशस्वी ठरले. विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यासाठी वेळोवेळी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, या दिलेल्या डेडलाईनमध्ये विद्यापीठ ...Full Article

सरकारकडून सीबीआयचा गैरवापर : अखिलेश यादव

ऑनलाईन टीम / लखनौ : या सरकारचे सीबीआयवर खूपच प्रेम आहे, सीबीआयही त्यांच्या हाताखाली काम करत आहे. सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा सरकार गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप उत्तर प्रदेशचे माजी ...Full Article

निवडणुका जिंकणे परंपरा होत आहे : निवडणूक आयुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सध्या कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्याची परंपरा होत चालली आहे, असे मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी आज व्यक्त केले. तसेच राजकारण्यांनी निवडणुकीत महत्त्वपूर्ण ...Full Article

विशाल सिक्का यांचा ‘इन्फोसिस’च्या सीईओपदाचा राजीनामा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीचे प्रभारी एमडी ...Full Article

स्पेनच्या दहशतवादी हल्ल्यात कोणीही भारतीय जखमी नाही : स्वराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : स्पेनमधील बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कोणताही भारतीय नागरिक जखमी झाला नसल्याची माहिती देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. स्वराज यांनी ट्विटरवरुन ही माहिती ...Full Article

सहा अपाचे हेलिकॉप्टर खरेदीस डीएसीची मान्यता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचे शत्रू देश चीन आणि पाकिस्तानच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय लष्करात नव्या सहा अपाचे हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत. या ...Full Article

मुंबई, मराठवाडय़ात मुसळधार पावसाची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱया मराठवाडय़ात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ावर येत्या काही तासांत पावसाची कृपादृष्टी होईल, ...Full Article

फक्त दोनच व्यक्ती देश चालवतात : अहमद पटेल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : फक्त दोनच व्यक्ती देश चालवत आहेत. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अशी टीका काँग्रेसचे नेते अहमद पटेल ...Full Article

भारतातील लोकांकडूनच देशाला धोका : ओमर अब्दुल्ला

ऑनलाईन टीम / जम्मू : पाकिस्तान किंवा चीनपेक्षा भारतातच बसलेल्या लोकांकडूनच देशाला धोका असल्याचे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आज केले. अब्दुल्ला म्हणाले, ...Full Article

भागवतांना ध्वजारोहणापासून रोखणाऱया त्या जिल्हाधिकाऱयाची बदली

ऑनलाईन टीम / तिरुअनंतपूरम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणापासून रोखणाऱया जिल्हाधिकाऱयांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पी. मेरीकुथी असे त्या जिल्हाधिकाऱयाचे नाव आहे. पी. ...Full Article
Page 632 of 820« First...102030...630631632633634...640650660...Last »