|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Top News

Top Newsजस्टिस रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायधीश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जस्टिस रंजन गोगोई यांची भारताचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा दोन ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. जस्टिस रंजन गोगोई तीन ऑक्टोबरपासून पदभार सांभाळतील. सरन्यायाधीश म्हणून जस्टिस गोगोईंना 13 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळतील.रंजन गोगोई हे ...Full Article

अरूण जेटलींना खोटे बोलण्याची सवय :ललित मोदी

ऑनलाईन टीम / मुंबई : गेले भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या मद्यसम्राट विजय माल्याने फरार होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतल्याचे सांगून देशभरात ...Full Article

मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली

ऑनलाईन टीम / पणजी : गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. त्याबाबत आढावा ...Full Article

नालासोपारा स्फोटक प्रकरणी जालण्यातून एकास अटक

ऑनलाईन टीम / जालना : नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने आणखी एका तरुणाला जालना येथून अटक केली आहे. गणेश कपाळे असे या तरुणाचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची ...Full Article

हिंगोलीतील बेपत्ता पीएसआय नांदेडमध्ये सापडले !

ऑनलाईन टीम / नांदेड : बाळापूर पोलिस ठाण्यातील बेपत्ता झालेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) तानाजी चेरले नांदेडमधील दवाखान्यात सापडले आहेत. कळमनुरीचे ठाणेदार गणपत राहिरे यांनी चेरलेंचा शोध लावला. बाळापूर पोलिस ...Full Article

सकल मराठा समाज राजकीय पक्ष स्थापणार

ऑनलाईन टीम / कोल्हापूर आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन उभारणाऱया सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा देण्यात आली आहे. कोल्हापुरात पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा शिवाजी ...Full Article

नालासोपारा स्फोटकप्रकरण : जालन्यातून एक ताब्यात

ऑनलाईन टीम / जालना : ज्नालासोपारा येथील शस्त्रसाठा प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने जालन्यातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गणेश कपाळे असे त्याचे नाव असून कपाळेचा जालन्यात झेरॉक्सचे ...Full Article

पश्चिम बंगाल, बिहार भूकंपाने हादरले

ऑनलाईन टीम / लखनऊ : बिहार आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारताला आज भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.5 एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच भिंती हालू लागल्याने ...Full Article

जम्मू-श्रीनगर महामर्गावर पोलिसांवर गोळीबार

ऑनलाईन टीम / जम्मू : जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करताना पोलिसांवर गोळीबार झाला आहे. हल्लेखोरांची संख्या दोन ते तीन होती, अशी माहिती समोर येत असून ते ...Full Article

राफेल करारामुळे सामर्थ्य वाढणार : हवाईदल प्रमुख

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच हवाई दलाच्या प्रमुखांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. मोदी सरकारच्या ...Full Article
Page 7 of 533« First...56789...203040...Last »