|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News

Top Newsलादेनच्या हत्येचा बदला घेणार त्याचा मुलगा ; अल-कायदा प्रमुख होणार ?

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : अमेरिकेच्या दहशतवादविरोधी कारवाईमध्ये ठार झालेला अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा मुलगा हजमा आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हजमा हा अल-कायद्याचा प्रमुख बनवण्याची शक्यता असल्याची माहिती माजी एफबीआय एजंटने दिली. एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, एफबीआयच्या माजी एजेंटने लादेनचा मुलगा हजमा याचे वैयक्तिक पत्र जप्त केले होते. ...Full Article

मांसाहार करण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही ; न्यायालयाने योगींना फटकारले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तुम्ही लोकांचा मासांहार रोखू शकत नाही. जर राज्यात कायदेशीर कत्तलखाने नसतील तर ती बनवण्याची सरकारची जबाबदारी आहे, अशा शब्दांत लखनऊ खंडपीठाने उत्तर प्रदेशच्या ...Full Article

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; 2 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. तसेच आज जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला ...Full Article

जालन्यात 1694 तुरीची पोती जप्त

ऑनलाईन टीम /जालना : जालन्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी बेवारस 1हजार694तुरीची पोती जप्त केली आहेत. जालना कृषी उत्पन्न समितीच्या तूर खरेदी केंद्रावर गेल्या 10 दिवसांपासून बेवारसपणे असलेली पोती प्रशासनाने ...Full Article

आम्ही काश्मीरी जनतेविरोधात नाही तर दहशतवाद्यांविरोधात : बिपीन रावत

ऑनलाईन टीम /जम्मू -काश्मीर : काश्मीरमधील सुरू असलेल्या कारवाईप्रकरण लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्थानिक जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व काश्मीरी लोक दहशतवादी कारवयांशी जोडलेले नाहीत, हे लक्षात ...Full Article

कूलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश अमान्य

ऑनलाईन टीम /मुंबई : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय न्यायालयाने दिलेले आदेश अमान्य असल्याचे पाकिस्तानचे ऍटॉर्नी जनरल यांनी सांगितले आहे. आंतराराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या ...Full Article

जगातील अनेक देशात सायबर हल्ले

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : युरोपसह जगातील अनेक देशामध्ये कम्प्यूटर व्हायरस हल्ला झाल्याचे वृत्त समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युरोप अमेरिका,चीन आणि रशियासह अनेक ठिकाणचे कम्प्युटर ठप्प झाले आहेत., रेनसमवेयर ...Full Article

क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

ऑनलाईन टीम / नाशिक : राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम यांचे आज ह्य्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. नाशिकमध्ये एका लेक्चरला गेले असताना त्यांचे निधन झाले. ...Full Article

ट्रिपल तलाक ही लग्न मोडण्याची सर्वात वाईट पद्धत : सर्वोच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इस्लाम धर्मामध्ये विविध विचारधारेत ट्रिपल तलाकला वैध म्हटले तरी देखील लग्न मोडण्यासाठी अवलंबलेली ही सर्वात वाईट पद्धत आहे. त्यामुळे ही प्रथा स्वीकारता येण्यासारखी ...Full Article

बलुचिस्तानात बॉम्बस्फोट ; 10 मृत्यूमुखी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून इतर 17 जण जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट मसतंग भागात ...Full Article
Page 758 of 878« First...102030...756757758759760...770780790...Last »