|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News

Top Newsभाजप वाल्यांना पळवून पळवून मारू : बसपा नेता

ऑनलाईन टीम / मुरादाबाद : भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. भाजपवाल्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. यांना आम्ही पळवून पळवून मारू’, असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने केले आहे. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त मुरादाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बसप नेते विजय यादव उपस्थितांना संबोधित करत होते. यादव यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. ’नरेंद्र मोदींचे सरकार केवळ उद्योगपतींसाठी ...Full Article

नोकरदारांच्या पीएफचे पैसे संकटात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : रदेशातील लाखो नोकरदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडाचे कोटय़ावधी रुपये बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ’आयएल अँड एफएस’ कंपनीवरील ...Full Article

विहिंपचे माजी प्रमुख विष्णु हरी दालमिया यांचे निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णु हरी दालमिया यांचे आज दिल्लीतील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...Full Article

नाशकातील व्यावसायिकाची लूट आणि हत्येप्रकरणी दोघे ताब्यात

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिकमध्ये गेल्या आठवडय़ात 6 लाखांची लूट करुन अविनाश शिंदे या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या फुलेनगर परिसरातून दोघांना ताब्यात ...Full Article

अरूण जेटलींना कॅन्सरचे निदान, उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. उपचारासाठी अरुण जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात येणार आहे. ...Full Article

गडचिरोलीत बस-ट्रकच्या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / गडचिरोली : गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले ...Full Article

राफेल करार : काँग्रेसचा आरोप फ्रान्स सरकारने फेटाळला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राफेल कराराप्रकरणी आणखी एक नवीन वाद-विवाद झडला असून फ्रान्स सरकारने काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा दावा फेटाळला आहे. राफेलची 36 विमाने 58 हजार कोटी रुपयांना खरेदी ...Full Article

भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त

ऑनलाईन टीम / डोंबिवली :  भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या ...Full Article

मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दोघांचा बळी

ऑनलाईन टीम / अहमदनगर : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दोघांचा बळी गेला आहे. अहमदनगरच्या राहता आणि नाशिकच्या जेलरोड परिसरातील दोघांचा पतंगबाजी करताना मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले ...Full Article

शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा, पीडब्लूडीचे कंत्राटदाराला आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  राज्याच्या सार्वजनिक विभागाने शिवस्मारक प्रकल्पाच्या कंत्राटदाराला ताबडतोब काम थांबवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचे सरकारी वकिलाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ...Full Article
Page 8 of 702« First...678910...203040...Last »