|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

खासदार काकडेंच्या कन्येचा शाही विवाहसोहळा ; टीकेनंतर सारवासारव

ऑनलाईन टीम / पुणे : भाजप खासदार संजय काकडेंची कन्या कोमल आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन यांचा शाही विवाहसोहळा रविवारी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडला. लग्नात कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने काकडेंवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, काकडे यांनी राज्यातील गरजू मुलांना एक कोटी रूपयांची मदत करणार असल्याचे सांगत सारवासारव करून आपली बाजू ...Full Article

कामशेत बोगद्याजवळ झालेल्या अपघातात मुंबईचे चौघे ठार

ऑनलाईन टीम / मुंबई : कामशेत बोगद्याजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर ऑईल सांडल्याने कार घसरुन हा भीषण अपघात झाला. हा ...Full Article

शेतकऱयांचा कोणीही अंत पाहू नये : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षात गेल्यावर शेतकऱयांचे दुःख समजले. सत्तेत असताना शेतकऱयांसाठी काय केले. त्यामुळे आता शेतकऱयांचा कोणीही अंत पाहू नये, असे वक्तव्य शिवसेना ...Full Article

फुरसुंगीची कचराप्रश्न अखेर सुटला ; ग्रामस्थांचे आंदोलन मागे

ऑनलाईन टीम / पुणे : गेल्या 23 दिवसांपासून सुरु असलेला फुरसुंगीतील कचराकोंडीचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर सुटला आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांशी चर्चा ...Full Article

खंडणी प्रकरणी रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टायपिस्टला खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. महेश सावंत असे या टायपिस्टचे नाव आहे. रामदास कदम ...Full Article

कपिल मिश्रा यांचे आरोप बिनबुडाचे : सिसोदिया

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : माजी मंत्री कपिल मिश्रा यांचे आरोप बिनबुडाचे असून, या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देणेही उचित ठरणार नाही, अशा शब्दांत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ...Full Article

‘सैराट’ फेम ‘प्रिन्स’च्या कुटुंबियांना मारहाण

ऑनलाईन टीम / पंढरपूर : ‘सैराट’ चित्रपटात आर्चीच्या भावाची भूमिका साकारणाऱया ‘प्रिन्स’ म्हणजे अभिनेता सुरज पवार याच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा ...Full Article

केजरीवालांनी दोन कोटी घेतले ; ‘आप’च्या माजी मंत्र्याचा आरोप

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आमदी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे ...Full Article

ओडिसातील 9 मंत्र्यांचे राजीनामे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ओडिसा राज्यात नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची चिन्हे असतानाच ओडिसा विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी आणि कॅबिनेटच्या 9 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे ...Full Article

मुंबईतील दोन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ; केंद्राकडून अधिसूचना जारी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील एल्फिस्टन रोड आणि सीएसटी या दोन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एल्फिस्टन रोड या ...Full Article
Page 809 of 924« First...102030...807808809810811...820830840...Last »