|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News

Top News

[youtube_channel num=4 display=playlist]

नवज्योतसिंग सिद्धूंकडून मंत्रिपदाचा राजीनामा

ऑनलाईन टीम / चंदीगढ : काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. ट्विटरवरुन सिद्धू यांनी ही माहिती दिली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी महिनाभरापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिला ...Full Article

वाढती असहिष्णूता, झुंडबळी देशाच्या आर्थिक विकासाला मारक : गोदरेज

ऑनलाईन टीम / मुंबई : देशातील वाढती असहिष्णुता, महिलांविरोधातील हिंसाचार, झुंडबळी आणि धार्मिक हिंसक घटना या आर्थिक विकासाला मारक ठरू शकतात. सामाजिक एकता टिकवायची असेल तर अशा घटनांना आळा ...Full Article

हिमा दासने पटकविले अकरा दिवसात तिसरे सुवर्णपदक

ऑनलाईन टीम / झेक प्रजासत्ताक : वेगवान धावपटू हिमा दास हिने 11 दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. क्लांदो स्मृती ऍथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई ...Full Article

ऑन डय़ुटी पोलीस हवालदाराची हत्या

ऑनलाईन टीम / उदयपूर : राजस्थानमधील राजसमंदमध्ये डय़ुटीवर असलेल्या पोलीस हवालदाराचा अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. ऑन डय़ुटी पोलिसाचीच भरदिवसा हत्या झाल्याने सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला ...Full Article

विमानतळावर शर्यतीदरम्यान दोन बस एकमेकांना धडकल्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शर्यतीदरम्यान एअरलाइन्सच्या दोन बसमध्ये धडक झाली. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवाशांचा विरोध जुगारुन चालकांनी ही शर्यत ...Full Article

नेपाळमध्ये अतिवृष्टी; 43 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / काठमांडू : उत्तरप्रदेशनंतर नेपाळमध्येही वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण बेपत्ता झाले आहेत. मागील काही दिवसांपासून ...Full Article

विरोधक आहेत का, याचा शोध सुरूः संजय राऊत

  ऑनलाईन टीम /नाशिक :  लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधत असल्याचा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. काही पक्षांना देशात ...Full Article

बंगालमधील 107 आमदार करणार भाजपात प्रवेश : मुकुल रॉय

ऑनलाईन टीम /कोलकाता  :  लोकसभा निवडणुकीत मोठय़ा बहुमतासह केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये व्यापक स्तरावर पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांचा गट ...Full Article

भारतीय संघाला सोडून रोहित मुंबईत परतला

  ऑनलाईन टीम /मुंबई  :  भारतीय संघात फुट पडल्याचे वृत्त काही तासांपूर्वी आले होते. पण आता तर ही गोष्ट सर्वांसमोर आली आहे. भारतीय संघाला सोडून रोहित मुंबई परतला असल्याचे ...Full Article

आणखी पाच आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव

  ऑनलाईन टीम /कर्नाटक :  कर्नाटकात एकीकडे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विधनसभेत अविश्वास ठरावाला सामोरे जायला तयार झाले आहेत, तर दुसरीकडे शनिवारी आणखी पाच बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव ...Full Article
Page 9 of 997« First...7891011...203040...Last »