|Saturday, June 24, 2017
You are here: Home » विविधा

विविधा
विठूरायाला भेटण्यासाठी हरीणही वारीत सहभागी

ऑनलाईन टीम / बुलडाणा : विठूरायाला भेटण्यासाठी दरवर्षी असंख्य वारकरी पायी वारीत सहभागी होतात. मात्र यंदा वारीत एक अनोखा वारकरी पहायला मिळाला आहे. भोजने महाराजांच्या पालखीत चक्क हरीण वारीसोबत प्रवास करताना पहायला मिळाला. बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील अटाळी येथील भोजने महाराजांच्या पालखीसोबत हे हरीण चालत आहे. वारकरी जसे चालत होते तसा त्यांच्यासोबत हरीणही चालत होता. जिथे वारी थांबत होती तिथे ...Full Article

विठू नामाच्या गजरात सायकल वारी पंढरपूरकडे

ऑनलाईन टीम / नाशिक : विठू नामाचा गजरात नाशिकमधून आज शेकडो वारकरी चक्क सायकलवरून पंढपूरला रवाना झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकल वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. वारीला साहित्य, ...Full Article

भारतातील आयटी इंडस्ट्री देणार दीड लाख नोकऱया !

ऑनलाईन टीम / हैदराबाद : भारतातील आयटी इंडस्ट्री यंदाच्या वर्षी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी सुमारे दीड लाख गरजूंना नोकऱया उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती नासकॉमने दिली. तसेच या आर्थिक ...Full Article

जाता पंढरीशी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान

ऑनलाईन टीम / देहू : देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी अतूर झाले आहेत आणि आता पांडूरंगाच्या ...Full Article

आता सर्व जिल्ह्यात मिळणार पासपोर्ट

ऑनलाईन  टीम / नवी दिल्ली  : केंद्र सरकारने पासपोर्ट सेवेसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार आहे. यासाठी देशभरातील 800 जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट ...Full Article

तब्बल 1.93 किलोमीटर लांबीचा पिझ्झा

ऑनलाईन टीम / कॅलिफोर्निया : कॉलिफोर्नियामध्ये तब्बल 1.93 किलोमीटर लांबीचा पिझ्झा बनवण्यात आला आहे. जगातील सर्वात जास्त लांबीचा पिझ्झा अशी या पिझ्झाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी इटलीत बनवण्यात आलेल्या ...Full Article

इथे उभा राहतोय आयफील टॉवर पेक्षाही उंच रेल्वे पूल

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतातील चिनाब नदीवर बांधला जात आहे. त्याची उंची पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षाही जास्त असणार आहे. या पुलाची उंची 359 ...Full Article

वऱ्हाड  निघाले  बैलगाडीतून !

ऑनलाईन टीम / पुणे : अलीकडे अलिशान लग्नाची नवी परंपरा सुरू होत असताना पुण्याच्या पुंदरमध्ये पारंपरि पद्धतीने चक्क बैलगाडीतून वऱहाड नेण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ एक दोन नाहीतर ...Full Article

पियानो वाजवणारी कोंबडी !

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आपण कधी कोंबडीला पियानो वाजवताना पहिले नसेल, पण अमेरिकेतील एका रिआलिटी शोमध्ये कोंबडीने पियानो वाजवून उपस्थितांना चक्रावून टाकले आहे. तसेही टॅलेंट शोमध्ये उपस्थितांना ...Full Article

16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल खरेदीबाबत तेल कंपन्यांनी मोठी घोषणा केली आहे.देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत. तीन सरकारी तेल ...Full Article
Page 1 of 1312345...10...Last »