|Saturday, February 16, 2019
You are here: Home » विविधा

विविधासोशल मिडीयावर ट्रेडिंग किकी चॅलेंज आहे तरी काय?

ऑनलाईन टीम / मुंबई : सोशल मीडियावर सध्या ‘किकी चॅलेंज’ चांगलेच टेण्डिंगमध्ये आहे. चालत्या कारमधून उडी मारत गतिमान गाडीसोबत नाचत-नाचत किकी परफॉर्म करायचं असं हे चॅलेंज! मात्र हे चॅलेंज जीवावर बेतण्याची शक्मयता असल्यामुळे जगभरातील पोलिसांनी तरुणांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.   आंतरराष्ट्रीय पातळीवर किकी चॅलेंज गाजत आहेच. मात्र नोरा फतेही, अदाह शर्मा, निया शर्मा, प्रियांक शर्मा यासारखे भारतीय ...Full Article

अंगारकीनिमित्त आकर्षक सजावटीने सजले दगडूशेठ मंदिर

ऑनलाईन टीम / पुणे : ओम गं गणपतये नम :… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ ...Full Article

डॉ. के. सिवन यांना ‘लोकमान्य टिळक सन्मान’

 पुणे / प्रतिनिधी : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक सन्मान’ यंदा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. कैलासावडीवू सिवन यांना जाहीर झाला आहे. ...Full Article

शतकातले सर्वात दीर्घ खग्रास चंद्रग्रहण

ऑनलाईन टीम / मुंबई : आकाशात आज तुम्हाला खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग येणार आहे. तब्बल 103मिनिटे चालणारे हे या शतकातले सर्वात दीर्घकालीन चंद्रग्रहण असणार आहे. आज रात्री 11 वाजून ...Full Article

किसानपुत्र आंदोलनाचे जळगावात शिबीर

ऑनलाईन टीम / जळगाव : किसानपुत्र आंदोलनाचे चौथे राज्य स्तरीय शिबीर ४ आणि ५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणार आहे त्यात प्रामुख्याने सिलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण या ...Full Article

राहुल-मोदी ऐतिहासिक गळाभेट ; सोशल मीडियावर धुमाकुळ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आपलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे ...Full Article

RBI कडून 100 रूपयाच्या नोटेचा फोटो प्रसिद्ध

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय चलनामध्ये आता लवकरच 100 रूपयांची नवीन नोट येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नव्या 100 रूपयांच्या नोटेचा फोटो ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला ...Full Article

धावपटू हिमा दासने रचला इतिहास

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय महिला धावपटू हिमा दासने इतिहास रचला आहे. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पयिनशिप स्पर्धेत 400 मीटर प्रकारात अंतिम फेरी जिंकून हिमाने सुवर्णपदक पटकावले ...Full Article

पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान

ऑनलाईन टीम / मुंबई : मदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या ...Full Article

वारीच्या पालखीसाठी मोहिते-पाटलांचा शौर्य घोडा देहूकडे रवाना

ऑनलाईन टीम / अकलूज : आजपासून सुरू आषाढी वारीचा सोहळा सूरू होत आहे.संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूहून प्रस्थान होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूजहून डॉ. धवलसिंह मोहिते -पाटलांचा शौर्य ...Full Article
Page 10 of 43« First...89101112...203040...Last »